प्रवीण तोगडीयांचा ठावठिकाणा लागला...पण...
विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडीया यांचा अखेर ठावठिकाणा लागला आहे, ते शरीरातील साखरेचं प्रमाण कमी झाल्याने.
Jan 15, 2018, 10:24 PM ISTप्रवीण तोगडीयांसाठी अहमदाबादमध्ये निदर्शनं
विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडीया यांना पोलिसांनी समन्स काढलं असल्याचं सांगितलं जात आहे.
Jan 15, 2018, 08:57 PM ISTहार्दिक पटेल - राहुल गांधींची गुप्त भेट
पाटीदार नेता हार्दिक पटेलने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची अहमदाबादमध्ये एका हॉटेलमध्ये गुप्त भेट घेतली.
Oct 24, 2017, 11:08 PM ISTकाँग्रेसच्या ४४ आमदारांना कडक सुरक्षा व्यवस्थेत परतले
बंगळूरूला गेलेल्या काँग्रेसच्या ४४ आमदारांना कडक सुरक्षा व्यवस्थेत अहमदाबादमध्ये आणण्यात आलं.
Aug 7, 2017, 06:57 PM ISTमुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कुडे या ठिकाणी दोन कंटेनरमध्ये भीषण अपघात झालाय.
Jul 21, 2017, 01:39 PM ISTमी अहमदाबादमध्ये कुणालाही भेटलो नाही- नारायण राणे
नारायण राणे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला उधाण आलं होतं, यावर नारायण राणे यांनी आज माध्यंमासमोर येऊन उत्तर दिलं.
Apr 13, 2017, 02:37 PM ISTमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवर राज ठाकरेंचा सवाल
मुंबई कोलकाता, मुंबई नागपूर अशी का नाही काढली, असा सवाल करत राज ठाकरेंनी गुजरातच्या नेत्यांची मुंबईवर नजर असल्याचं म्हटलं आहे.
Feb 2, 2017, 12:26 AM ISTअहमदनगर : कोपरगाव येथे खातेदाराच्या ख्यात्यात ५ कोटी जमा, ग्राहकाला मेसेज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 7, 2016, 10:26 PM ISTजगातील सर्वात स्वस्त बुलेटन ट्रेन भारतात
भारतातली पहिली वहिली बुलेट ट्रेन जगातली सर्वात स्वस्त ट्रेन असणार आहे. कारण या मार्गासाठी २८०० रुपयांचं तिकीट आकारलं जाण्याचा अंदाज आहे. जपानमध्ये ७१३ किमी अंतरासाठी ८००० रुपये आकारले जातात. भारतात धावणारी पहिली बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणार आहे.
Jun 4, 2015, 10:01 PM ISTनरेंद्र मोदींवर अहमदाबादमध्ये गुन्हा दाखल
निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर गुजरात पोलिसांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आचार संहिता भंगचा गुन्हा दाखल केला आहे.
Apr 30, 2014, 07:42 PM ISTअभिनेता परेश रावल गुजरातमध्ये सर्वांत श्रीमंत उमेदवार
भारतीय जनता पक्षाचे पूर्व अहमदाबादचे उमेदवार अभिनेते परेश रावल हे गुजरातमधील सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांनी नुकत्याच भरलेल्या उमेदवारी अर्जाबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे पत्नी आणि मुलांची मिळून सुमारे 80 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं उघड झालंय.
Apr 10, 2014, 01:42 PM ISTअहमदाबादेत केजरीवाल यांच्या कारची काच फोडली
अहमदाबादेत अरविंद केजरीवाल यांच्या कारच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. केजरीवाल यांच्याविरोधात प्रदर्शन करणाऱ्या लोकांनी हा हल्ला केला असल्याचं सांगण्यात येत आहे.
Mar 5, 2014, 08:01 PM IST