ahmedabad

Navratri festival : गुजरात येथे गरब्यात मोठा धक्कादायक प्रकार

Bajrang Dal workers assault Muslim youths : गरब्यात मोठा धक्कादायक प्रकार घडला. मंगळवारी रात्री उशिरा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी (Bajrang Dal workers) एका विशिष्ट धर्मातील अनेक तरुणांना अहमदाबादमधील (Ahmedabad) गरबा (Garba)  स्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल बेदम मारहाण केली.  

Sep 29, 2022, 10:02 AM IST

मडक्यातील पाणी पिणं बेतलं जीवावर; मुख्याध्यापकाने जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू!

दलित मुलाने मडक्याला हात लावल्यामुळे त्याला मुख्याध्यापकाने मारहाण केली. मारहाणीमुळे मुलाला रूग्णालयात दाखल केलं होतं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

Aug 14, 2022, 10:44 PM IST

गुजरातला पुराचा वेढा, NDRF कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू

गुजरातला महापुराचा वेढा, महाराष्ट्रात हवामान विभागाकडून अलर्ट

Jul 11, 2022, 04:48 PM IST
Gujrat Ahmedabad WaterLogging from heavy Rainfall PT51S

गुजरात अहमदाबादमध्ये मुसळधार पाऊस

Gujrat Ahmedabad WaterLogging from heavy Rainfall

Jul 11, 2022, 08:50 AM IST

McDonald’s च्या कोल्ड ड्रिंकमध्ये सापडली पाल; ग्राहकाकडून व्हिडीओ व्हायरल

Dead Lizard In McDonald's Cold Drinks: भार्गव जोशी या ग्राहकाला कोल्ड ड्रिंकमध्ये पाल आढळून आल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मॅकडॉनल्ड्सच्या आऊटलेटवर चार तासापेक्षा जास्त वेळ जोशी बसून होत्या.

May 24, 2022, 02:55 PM IST

IPL 2022 : BCCI चं अखेर ठरलं! पाहा कुठे होणार Final मॅच

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 47 सामने झाले आहेत. अजून 27 सामने खेळायचे बाकी आहेत. गुजरातने प्लेऑफचं तिकीट काढलं आहे. 

May 4, 2022, 03:30 PM IST

क्रिकेटप्रेमींची निराशा, मुंबईत नाही तर 'या' राज्यात IPL 2022 फायनल मॅच

IPL मधील आताची सर्वात मोठी बातमी, अंतिम सामन्याबाबत मोठी अपडेट

Apr 16, 2022, 08:43 AM IST

ऍपवर कर्ज घेणं टाळा, एजंटकडून कर्जदाराच्या बायकोचे नग्न फोटो व्हायरल

जर तुम्ही कोणत्याही बँकेकडून किंवा कंपनीकडून कर्ज घेतले असेल तर साहजिकच तुम्हाला रिकव्हरी एजंटचे कॉल येतात. पण गुजरातमधील अहमदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Apr 8, 2022, 03:20 PM IST

IPL 2022 : गेम चेंजर ठरणारे हे 3 खेळाडू यंदा खेळणार नाहीत

अवघ्या काही बॉलमध्ये बाजी पलटवणारे हे 3 खेळाडू IPL 2022 मध्ये दिसणार नाहीत

Mar 17, 2022, 05:25 PM IST
Ahmedabad Hardik Patel press conference PT1M8S

Video | हार्दीक पटेलची पत्रकार परिषद Uncut

Ahmedabad Hardik Patel press conference

Feb 22, 2022, 12:15 PM IST

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी, पाहा IPL 2022 संदर्भातील मोठी अपडेट

मेगा ऑक्शननंतर IPL 2022 संदर्भात सर्वात मोठी अपडेट, पाहा सविस्तर

Feb 21, 2022, 08:02 PM IST

आताची मोठी बातमी: अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात ३८ जणांना फाशी, ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा

२००८ साली गुजरातमधल्या अहमदाबाद शहरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा १४ वर्षांनी निकाल

Feb 18, 2022, 11:57 AM IST

Ajinkya Rahane | आऊट ऑफ फॉर्म अजिंक्य रहाणेचं दमदार शतक

टीम इंडियाचा (Team India) अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) गेल्या काही महिन्यांपासून आऊट ऑफ फॉर्म आहे.

Feb 17, 2022, 07:08 PM IST

सॅल्युट! महिलेच्या वजनाइतकाच पोटात ट्युमर, डॉक्टरांनी दिलं जीवदान

डॉक्टरांना देव का म्हणातात हेच पुन्हा अधोरेखित करणारी घटना! जवळपास महिलेच्या वजनाइतकाच पोटात ट्युमर... असा वाचवला महिलेचा जीव 

Feb 16, 2022, 08:47 PM IST