कॉलेजमधील कार्यक्रमादरम्यान अचानक असं काय झालं की या प्राध्यापकाने एका विद्यार्थ्याला आधी स्टेजवर बोलवलं आणि तो स्टेजवर आल्यानंतर रागात त्याने त्याची कॉलर पकडली
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या वेळेस हा नेता मुंबईबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे अचानक चर्चेत आलेला.
Mumbai Ahmedabad Highway Fake Notes Seized
मुंबईच्या पोटात मेट्रोपासून ते समुद्राखालील रस्त्यापर्यंत अनेक गोष्टी असतानाच आता एक भलंमोठं मशीनही सोडण्यात आलं आहे. नेमकं हे मशीन कशासाठी सोडण्यात आलंय आणि ते कसं आहे जाणून घेऊयात...
Ahmedabad Plane Crash AI 171 Updates: एअर इंडियाच्या विमानाचा 12 जून 2025 रोजी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच भीषण अपघात झाला होता.
Infrastructure Project In India: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांशी प्रकल्पांपैकी एका प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा यशस्वीरित्या पार पडला आहे. नेमका हा बोगदा आहे कुठे आणि कसा जाणून घ्या...
IPL final Match day snacks Ideas: आयपीएल 2026 च्या फायनल सामन्याला काहीच वेळ उरला आहे. काय मग सामना बघता बघता तुम्ही काय खायचं हे ठरलं की नाही? जाणून घ्या असे काही पदार्थ जे सामन्याची मज्जा द्विगुणित करतील
India Bullet Train First Look: देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा पहिला फोटो समोर आला आहे. फोटोमध्ये ट्रेनचा पुढील भाग एखाद्या विमानाप्रमाणे भासत आहे. पुढील भागात नाक आणि डोळ्यांचा भास होत असल्याने ते जास्त लक्ष वेधून घेत आहे.
Silver Bar Van Accident: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईहून ही व्हॅन 600 किलो चांदीच्या वीटा घेऊन गुजरातमधील अहमदाबादच्या दिशेने जात होती. त्यावेळीच हा अपघात झाला.
Explained 10 Floor High Building Underground: मुंबईकरांना कल्पनाही नसेल पण मुंबईत एक भलामोठा प्रोजेक्ट चक्क जमिनीखाली उभारला जातोय. या प्रोजेक्टबद्दलच जाणून घेऊयात...
T20 world cup: एका पराभवातून टीम इंडियाच्या विजयाची पटकथा रचली गेली. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Rohit Sharma Fight With Wife Ritika Video: रोहित आणि त्याच्या पत्नीमधील वादाचा हा व्हिडीओ मैदानामध्ये स्टॅण्डमधील एका प्रेक्षकाने काढल्याचं स्पष्ट होत आहे. मात्र एकीकडे सामना जिंकल्यावर खेळाडूंकडून सेलिब्रेशन सुरु असताना रोहित आणि ऋतिकामध्ये काय बिनसलं होतं?
T20 World Cup 2026 Final India Win: भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर मैदानात सेलिब्रेशन सुरु असतानाच अचानक जय शाह सुर्यकुमार यादव आणि गंभीरला कुठे घेऊन गेले?
IND vs NZ T20 World Cup 2026 Final Pitch and Weather Report: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना आज म्हणजेच 8 मार्च रोजी अहमदाबाद येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाईल. याआधी आपण आजचा हवामानाचा आणि पीचचा रिपोर्ट बघुयात...
India vs New Zealand wash out scenario: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विजेतेपदाचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघाने टी-२० विश्वचषकात अद्याप न्यूझीलंडला हरवलेले नाही. आता, भारतीय संघ अंतिम सामना जिंकून हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करेल. पण हा सामना पावसामुळे रद्द झाला तर कोण ठरणार विजेता? याबद्दल अधिक जाणून घेऊयात...
Ahmedabad Rs 16 Lakh Bill: अहमदाबाद महापालिकेच्या स्थायी समितीने नुकतीच या रक्कमेला मंजुरी दिली असून ही रक्कम 16 लाखांहून अधिक आहे. या एवढ्या रक्कमेची बिलं सादर करण्यात आली असल्याने निधी मंजूर झाला आहे.
ICC To Issue Refund : आयसीसी टी-20 विश्वचषक नॉकआउट सामन्यांसाठी तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. अहमदाबाद आणि कोलकाता येथे होणाऱ्या सामन्यांबाबत आयसीसीने चाहत्यांसाठी महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.
T20 World Cup 2026, IND vs SA Pitch Report Ahmedabad Weather Forecast Updates (भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पिच रिपोर्ट वेदर अपडेट्स) : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या लीग टप्प्यात आता शनिवारपासून सुपर 8 (Super 8) चे सामने सुरू झाले आहेत. पहिला सामना भुवून गेला. तर आज भारत आणि दक्षिण आफ्रिका 22 फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने येतील. आजच्या सामन्यावर हवामानाचे संकट आहे की नाही याबद्दल जाणून घ्या.
IND VS SA 5th T20 :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पाचवा टी 20 सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी अहमदाबादचं हवामान कसं आणि आणि विशेषतः त्याच्या AQI लेव्हल विषयी चर्चा होत आहे.