ahmedabad

नाव सोडा, चवही तशीच! अहमदाबादमधील हे प्रसिद्ध खाद्यपदार्थ खाल्लेत का?

Famous Foods to Eat in Ahmedabad : संस्कृती, परंपरा आणि आधुनिक अपील यांचे एक मनोरंजक मिश्रण असलेले, अहमदाबाद हे भारतातील सर्वात आश्चर्यकारक ठिकाणांपैकी एक आहे. गुजराती लोक गोड आणि चवदार पदार्थांच्या आवडीसाठी ओळखले जातात. 

Nov 18, 2023, 10:13 PM IST

पीएम मोदी, ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान, अंबानी आणि 'हे' स्टार्स, पाहा वर्ल्ड कप फायनलची गेस्ट लिस्ट

IND vs AUS World Cup 2023 Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचलीय. अंतिम सामना पाहण्यासाठी मोदी स्टेडिअमची तिकिटं विकली गेलीत. या सामन्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजही उपस्थित राहाणार आहेत. 

Nov 17, 2023, 08:37 PM IST

मालामाल! भारताने वर्ल्ड कप जिंकल्यास BCCI करणार तब्बल इतक्या कोटींची कमाई

ICC World Cup 2023 : न्यूझीलंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. आता अंतिम सामन्यात टीम इंडियाचा मुकाबला पाचवेळा वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. टीम इंडिया 2003 वर्ल्ड कप पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 

Nov 17, 2023, 06:26 PM IST

VIDEO: मदत करावी तर अशी! दिवाळीसाठी फुटपाथवर झोपलेल्यांना अफगाणिस्तानच्या खेळाडूनं गुपचूप वाटले पैसे

Viral Video : वर्ल्डकप 2023 मध्ये आपल्या फलंदाजीने प्रभावित करणारा अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज मैदानाबाहेरही चर्चेत आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nov 12, 2023, 12:53 PM IST

'माझ्या डोळ्यात एक खिळा...' इरफान पठाणचा PAK विरोधात खळबळजनक खुलासा, प्रसंग ऐकून तुमचंही रक्त उसळेल

IND vs PAK : तेव्हा माझा डोळा फुटला असता, पण आम्ही रडीचा डाव केला नाही, असं धक्कादायक खुलासा टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने केला आहे. 

Oct 19, 2023, 10:52 PM IST

IND vs PAK: भारत-पाक सामन्यासाठी 6 हजार पोलीस तैनात, 'या' नऊ गोष्टींवर बंदी

ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतला हायव्होल्टाज सामना शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. क्रिकेट जगतातले पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आमने सामने असणार आहेत. या सामन्याची जगभरातील क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे. सामन्यासाठी क्रिकेटचाहत्यांबरोबर सुरक्षाव्यवस्थाही सज्ज झालीय.

Oct 13, 2023, 09:41 PM IST

IND vs PAK Ahmedabad Weather : भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावट? पाहा काय सांगतो हवामान विभागाचा रिपोर्ट

IND vs PAK Weather Update : भारत आणि पाकिस्तान सामना अहमदाबादच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यावेळी पावसाची काय स्थिती असेल पाहा...

Oct 13, 2023, 07:46 PM IST

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माबरोबर 'हा' खेळाडू असणार टीम इंडियाचा कॅप्टन

ICC World Cup India vs Pakistan : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत 14 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने सामने येणार आहे. विश्वचषक स्पर्धेत विजयाची परंपरा कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीय. तर भारताला भारतीय भूमीत हरवण्यासाठी पाकिस्तान संघाचा प्रयत्न असणार आहे. 

Oct 13, 2023, 03:33 PM IST

WC 2023 : क्रिकेट चाहत्यांची निराशा होणार, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी आली मोठी बातमी

ODI World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत करोडो क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे ते पारंपारिक प्रतिस्पर्धा भारत-पाकिस्तान सामन्याकडे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. पण त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. 

Oct 12, 2023, 07:39 PM IST

बापरे! 11 हजार जवान, बॉम्ब डिस्पोजल टीम आणि... भारत-पाकिस्तान सामन्यासाठी असा आहे प्लान

आयसीसी एकदिवसीय विश्वचचषक स्पर्धेत जगभरातील क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती भारत आणि पाकिस्तान सामन्याची. 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळला जाणार असून या सामन्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. 

Oct 11, 2023, 02:04 PM IST

वर्ल्ड कपचा पहिला सामना 40,000 जण मोफत पाहणार, भाजप 'या' लोकांना देणार तिकिटं?

आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचा पहिला सामना 5 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये हा सामना होणार असून 40 हजार जणांना पहिला सामना मोफत पाहाता येणार आहे. यासाठी खास प्लान तयार करण्यात आलाय. 

Oct 3, 2023, 08:08 PM IST

इथं व्हिसा मिळायचे वांदे, पण बाबरला विश्वास... म्हणतोय 'आमचे 1 लाख फॅन्स येणार!'

ICC ODI World Cup 2023 : वर्ल्ड कपसाठी भारतात रवाना होण्यापूर्वी बाबर आझम (Babar azam) याने 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्याबाबत मोठं वक्तव्य केलंय.

Sep 26, 2023, 07:01 PM IST