Google Gemini ने विद्यार्थ्याला म्हटलं 'जा मर; AI चं उत्तर ऐकून इंटरनेट Shocked!
29 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यासोबत एक विचित्र प्रकार घडलाय. विद्यार्थी एआय चॅटबॉट जेमिनी वापरत असताना त्यांच्यासोबत एक भयानक प्रकार घडला. Google चॅटबॉटने त्याला दिलेले उत्तर ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
Nov 16, 2024, 03:38 PM IST
Arijit Singh च्या आवाजाचा वापर करू शकणार नाही AI प्लॅटफॉर्म, बॉम्बे हाय कोर्टामुळे गायकानं सोडला सुटकेचा नि:श्वास
Arijit Singh News : अखेर अरिजीत सिंगनं सोडला सुटकेचा नि:श्वास...
Aug 1, 2024, 10:00 AM ISTAI Photos : राकेश झुनझुनवाला बालपणी कसे दिसायचे? पाहा आघाडीच्या गुंतवणुकदारांचं बालपण
AI Images : शेअर बाजाराच्या याच वर्तुळातील काही मंडळी त्यांच्या गुंतवणुकीच्या ज्ञानामुळं कमालीचे चर्चेत आले. काहीजण कर, अनेकांच्या आदर्शस्थानी राहिले. अशी ही मंडळी लहानपणी कशी दिसायची माहितीये?
Aug 2, 2023, 02:56 PM IST