हज यात्रेसाठी भारतात कशी आणि का सुरू झाली सबसिडी?
केंद्र सरकारने हज यात्रेसाठी दिली जाणारी सबसिडी बंद करण्यात आली आहे. यावर संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत. पण हे सगळं होत असताना यातील काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चाच केली जात नाहीये.
Jan 17, 2018, 10:20 AM ISTएअर इंडियामध्ये ४९ टक्के एफडीआयला मोदी सरकारची मंजुरी
केंद्रीय मंत्रीमंडळानं बुधवारी एअर इंडियामध्ये ४९ टक्के एफडीआय म्हणजेच थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली आहे.
Jan 10, 2018, 08:36 PM ISTमुंबई | एअर इंडियाच्या खासगीकरणाला खीळ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 8, 2018, 10:02 AM IST'एअर इंडिया'ला विकत घेण्यासाठी या कंपन्यांमध्ये स्पर्धा
मागच्या अनेक वर्षांपासून तोट्यात असलेली सरकारी एअर लाईन कंपनी एअर इंडियाला विकत घेण्यासाठी आणखी कंपन्या पुढे आल्या आहेत.
Nov 30, 2017, 11:22 PM ISTएअर इंडियाच्या जाहिरातीतून दिसला इंडिगोचा चेहरा
एअर इंडियाच्या दोन जाहिराती सध्या चांगल्याच चर्चेत आहेत.
Nov 9, 2017, 03:24 PM ISTरेल्वेचं तिकीट कन्फर्म न झाल्यास विमानाने प्रवासाची संधी
जर तुम्ही राजधानी एक्सप्रेसमधील एसी फर्स्ट किंवा एसी सेकंड क्लासचं तिकीट काढत असाल आणि ते तिकीट कन्फर्म नाही झालं तर तुम्हाला विमानाने प्रवास करण्याची संधी मिळू शकते. पण ट्रेन तिकीट आणि एअर तिकीटमधील भाड्याचं जे अंतर असेल त्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील. अश्वनी लोहानी यांनी एअर इंडियाचे चेअरमन असतांना मागील वर्षी हा प्रस्ताव रेल्वेला दिला होता. पण त्यावेळी रेल्वेने याबाबत कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली नव्हती. आता ते स्वत: रेल्वे बोर्डाचे चेअरमन आहे. त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे की, एअर इंडियाकडून असा प्रस्ताव आल्यास त्याला ते मंजुरी देतील.
Oct 23, 2017, 10:11 AM ISTएअर इंडिया ३,२५० कोटी रूपयांचे कर्ज घेण्याच्या तयारीत
अगोदरच आर्थिक डबघाईत असलेली विमान कंपनी एअर इंडिया ही पुन्हा एकदा नव्याने कर्ज घेण्याच्या विचारात आहे. एअर इंडियाकडून तब्बल ३,२५० कोटी रूपयांचे कर्ज घेण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Sep 13, 2017, 10:46 PM ISTएअर इंडियांची मोठी घोषणा, असा केला जवानांचा सन्मान
स्वातंत्र्य दिवसापासून सरकारी एअरलाईन्स कंपनी एअर इंडिया सैनिकांच्या सम्मानात त्यांच्यासाठी सर्वात आधी बोर्डिंग निश्चित केली आहे.
Aug 16, 2017, 10:44 AM ISTफक्त ४२५ रुपयांध्ये घ्या आकाशात भरारी
सरकारी एअरलाइन्स कंपनी एअर इंडियाने 'फ्रीडम सेल'ची घोषणा केली आहे. एअर इंडियाच्या काही देशांतर्गत रुट्सवर केवळ ४२५ रुपये तिकिट ऑफर दरात मिळत आहे. ही विमान कंपनी आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवरही डिस्काऊंट देत आहे.
Aug 15, 2017, 08:38 PM ISTडॉ. होमी भाभा यांच्या अपघातात अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा हात?
भारताचे ज्येष्ठ अनुसंशोधक डॉ. होमी भाभा यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमागे अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा 'सीआयए'चा हात होता का? असा प्रश्न आता निर्माण झालाय.
Jul 30, 2017, 12:59 PM ISTभेटा होणाऱ्या राष्ट्रपतींच्या मुलींशी ज्यांनी कधी नाही दाखवली आपल्या वडिलांची ओळख
रामनाथ कोविंद मंगळवारी देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहे. कोविंद देशाचे दुसरे दलित राष्ट्रपती होणार आहे. सामान्य जीवन आणि कुशल व्यक्तीमत्त्वाचे धनी असलेले रामनाथ कोविंद बिहारचे राज्यपाल होते.
Jul 24, 2017, 08:39 PM ISTएअर इंडियाच्या विमानात आता मिळणार फक्त शाकाहारी पदार्थ?
गेल्या काही दिवसापासून सरकारी विमान वाहक एअर इंडियाच्या विक्रीची चर्चा जोरदार सुरू आहे. दरम्यान खर्च कपातीच्या दृष्टीनं एअर इंडियानं एक वेगळंच पाऊल उचचलं आहे. इकॉनोमी क्लासनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यापुढे एअर इडियाच्या विमानात चिकनचे पदार्थ सर्व्ह करण्यात येणार नाहीत. .नुकताच याविषयीचा निर्णय घेण्यात आला.
Jul 10, 2017, 10:06 AM IST...आणि प्रवासादरम्यान विमानातील एसी बंद पडला
एअर इंडियाच्या AI-880 या विमानातील प्रवाशांना प्रवासादरम्यान चांगलाच त्रास सहन करावा लागला. दुपारी एक वाजून ५० मिनिटांनी पश्चिम बंगालच्या बागडोगरा येथून दिल्लीच्या दिशेने जाण्यासाठी या विमानाने टेक ऑफ केले.
Jul 3, 2017, 09:24 PM IST'आज एअर इंडिया विकताय, उद्या काश्मीरचाही लिलाव कराल'
एअर इंडियाचं निर्गुतवणुकीकरण करण्याच्या सरकारच्या निर्णयावर शिवसेनेनं टीका करत भाजपवर निशाणा साधलाय. सेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये ही टीका करण्यात आलीय.
Jul 1, 2017, 10:21 AM ISTएअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीला तत्वतः मंजुरी
एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीला केंद्र सरकारनं तत्त्वतः मंजुरी दिली आहे.
Jun 28, 2017, 10:21 PM IST