aishwarya abhishek divorce

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्यामध्ये खरंच दुरावा; घेतला होता वेगळा होण्याचा निर्णय?

आज बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिषेक बच्चन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर अभिनेता नेहमीच सक्रिय असतो.

 

Feb 5, 2024, 08:05 AM IST

ऐश्वर्या-अभिषेकमधील दुराव्याच्या चर्चेदरम्यान, नवीन वर्षी अमिताभ बच्चन यांनी घेतला मोठा निर्णय

बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन त्यांची सून ऐश्वर्या राय आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन त्यांच्या दुरावाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. अशातच अमिताभ बच्चन यांनी नवीन वर्षी एक मोठा निर्णय घेतला आहे.

Jan 1, 2024, 01:45 PM IST

घटस्फोटाच्या चर्चांमध्ये ऐश्वर्यानं सोडलं बच्चन कुटुंबियांचं घर?

Aishwarya Rai left Bachchan's house : ऐश्वर्या रायनं सोडलं बच्चन कुटुंबियांचं घर? नक्की काय आहे प्रकरण जाणून घ्या...

Dec 15, 2023, 05:15 PM IST

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्यामध्ये मोठं भांडण; फोटो आले समोर

अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) नुकतेच दिग्दर्शत सुभाष घई यांच्या बर्थडे पार्टीमध्ये पोहचले होते. या दोघांचे फोटो खूप व्हायरल  होत आहेत कारण हे दोन्ही स्टार्स बऱ्याच दिवसांनी कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. 

Jan 25, 2023, 06:11 PM IST