aishwarya narkar instagram

Trolling: तोकडे कपडे घातल्यानं अभिनेत्री ऐश्वर्या नारकरवर टीका, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर

Actress Aishwarya Narkar Trolled: काही दिवसांपुर्वी त्यांनी हा फोटो शेअर केला होता ज्यात त्या शॉर्टमध्ये (Aishwarya Narkar Wearing Shorts) दिसत आहेत. त्या फोटोखाली नेटकऱ्यांनी कमेंट करत ऐश्वर्या नारकर यांना ट्रोल केले आहे. 

Feb 10, 2023, 06:38 PM IST