aishwarya rai bacchan shocked her fans

ऐश्वर्याचं मुलीसोबतचं असं वागणं चाहत्यांना खटकलं; व्हिडीओ पाहून 'या' गोष्टीचा आला राग

एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओत ऐश्वर्या आराध्या दिसत आहेत, मात्र यावेळी ऐश्वर्या पुन्हा एकदा ट्रोल झालीये. पण यावेळी तिच्या ट्रोलिंगचं नेमकं कारण जाणून तुम्हालाही धक्का बसणार आहे.

Aug 7, 2023, 07:12 PM IST