aishwarya rai miss world

हा फोटो तर काहीच नाही, वयाच्या 21 व्या वर्षी ऐश्वर्या किती सुंदर दिसायची माहितीये?

Aishwarya Rai Look at 21: परी म्हणन की सुंदरा...? वयाच्या 21 व्या वर्षी ऐश्वर्याचं सौंदर्य पाहून क्षणातच तुम्हीही हेच म्हणाल. 

 

Jan 4, 2025, 11:52 AM IST

ऐश्वर्या मिस वर्ल्ड झाली तेव्हा अभिषेक बच्चन कसा दिसायचा माहितीये? पाहा Photo

Aishwarya Rai Birthday Special : ऐश्वर्या 1994 मध्ये जेव्हा मिस वर्ल्ड झाली तेव्हा कसा दिसायचा अभिषेक बच्चन तुम्ही पाहिलात का हा फोटो. 

Nov 1, 2023, 11:16 AM IST

Miss World जिंकल्यानंतर ऐश्वर्यानं दाखवला होता साधेपणा; 29 वर्षांनंतरही 'त्या' फोटोची आजही चर्चा

Aishwarya Rai Miss World Viral Photo: 1994 साली अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिनं मिस इंडियाचा किताब जिंकला परंतु त्यानंतर तिचा एक फोटो व्हायरल झाला होता. आज 29 वर्षांनंतरही तो फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असतो. सध्या हा फोटो पुन्हा व्हायरल झाला आहे. 

Jun 14, 2023, 07:20 PM IST

ऐश्वर्या रॉय Miss World झाली तेव्हा असा दिसायचा अभिषेक बच्चन, फोटो होतोय व्हायरल

अभिषेक बच्चनचा 'तो' फोटो होतोय व्हायरल, फोटोवर कमेंटचा पाऊस

Sep 5, 2022, 11:33 PM IST

मिस वर्ल्ड होण्यापूर्वी Aishwarya Rai करायची हे काम, व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल आश्चर्य

मिस वर्ल्ड होण्यापूर्वी आणि अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ती काय करायची? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

Feb 15, 2022, 06:26 PM IST

लहान बाळालाही ऐश्वर्याच्या सौंदर्याची भुरळ, पहिल्या नजरेत पाहताच काय केलं पाहा?

ऐश्वर्या रायचा एक दुर्मिळ व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Feb 9, 2022, 05:57 PM IST