काजोलच्या लेकीची चर्चा काही थांबेना... सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 'त्या' फोटोमुळे न्यासा ट्रोल!
Nysa Devgan Trolled: न्यासा देवगण ही आपल्या हटके लुकसाठी कायमच चर्चेत असते. यावेळी तिची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. यावेळी तिनं लंडनमध्ये हजेरी लावली होती. परंतु आपल्या बोल्ड आऊटफिटमुळे ती पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे.
Jun 6, 2023, 08:29 PM ISTCrime : अजय देवगनचा 'भोला' पाहिला आणि पतीने पत्नीला धू धू धुतला... कारण हैराण करणारं
पत्नी आपल्या पतीबरोबर अजय देवगनची प्रमुख भूमिका असलेला भोला चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेले. चित्रपट संपल्यानंतर पती-पत्नी घरी आले आणि पतीने पत्नीला जबर मारहाण केली. इतकंच नाही जीवे मारण्याची धमकीही दिली.
Apr 11, 2023, 10:39 PM ISTपाहा Celebrity Kids चे फेव्हरेट पिकनिक स्पॉट.... पकडलं विमान उडाले भुर्रsss
Picnic Spots : कुणी सुट्ट्या नाहीत म्हणून किंवा कुणी बजेट नाही म्हणून जवळच्या आणि सोप्या शब्दांत सांगावं तर Budget Friendly ठिकाणांवर फिरण्यासाठी जायला प्राधान्य देताना दिसतात. पण, सेलिब्रिटींची मुलं मात्र इथंही सरस.
Apr 7, 2023, 11:58 AM IST
Ram Charan Real Name : 'नाटू नाटू'वर थिरकणाऱ्या राम चरणचं खरं नाव काय माहितीये?
दाक्षिणात्य अभिनेता राम चरण (Ram Charan) हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. त्याचं स्टारडम दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. आज 27 मार्च रोजी राम चरण त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. राम गेल्या वर्षभरापासून त्याच्या आरआरआर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामुळे राम चरणला जगभरातील लोक ओळखू लागले आहेत. आज त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊया.
Mar 27, 2023, 11:24 AM ISTफक्त तबूसोबतच चित्रपट का करतोस? चाहत्याच्या प्रश्नावर अजय देवगणचं भन्नाट उत्तर
Ajay Devgn Ask Bholaa: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) सध्या आपल्या आगामी 'भोला' (Bholaa) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यादरम्यान त्याने ट्विटरवर चाहत्यांसाठी Ask Me Anything सेशन आयोजित केलं होतं. यावेळी एका चाहत्याने अजय देवगणला तू सतत तबूसोबत काम का करतोस अशी विचारणा केली. त्यावर अजय देवगणने भन्नाट उत्तर दिलं.
Mar 15, 2023, 07:11 PM IST
Bollywood : बॉलिवूडवर आजही पन्नाशी गाठलेल्या या अभिनेत्यांचं राज्य, जाणून घ्या तुमच्या आवडत्या हिरोंचं वय
बॉलिवूडमध्ये अनेक तरुण अभिनेते येऊन गेले. पण बोटावर मोजता येतील इतकेच या मायानगरीत टिकले. आजही दिग्गज अभिनेत्यांचं वर्चस्व ते मोडू शकलेले नाहीत.
Mar 9, 2023, 06:06 PM ISTVideo Viral : नक्की काय बोलतेय ही....; अजय-काजोलच्या लेकिचं हिंदी ऐकून नेटकऱ्यांना पडला प्रश्न
Nysa Devgan Video: बॉलिवूड स्टार अजय देवगन आणि अभिनेत्री काजोलची मुलगी न्यासा सध्या चांगलीच चर्चेत आहेत. अनेकदा तिचे व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसतात. त्यातच न्यासा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Feb 22, 2023, 09:08 AM IST'या' कारणामुळे करीना कपूरचा अजयला किस करण्यास नकार, म्हणाली; मी फक्त सैफ सोबतच...
अजय देवगण आणि करीना कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे आणि त्यांच्या जवळपास सर्वच चित्रपटांनी पडद्यावर अप्रतिम काम केलं आहे
Feb 20, 2023, 02:19 PM ISTNysa Devgan Bold Photos : मित्रांच्या मिठीत अजय देवगन, काजोलची लेक बेधुंद; 19 व्या वर्षी हिचं काय सुरुये?
Nysa Devgan Viral Photos : साधारण 90 च्या दशकातील बॉलिवूड कलाकारांची मुलं आता हे कलाजगत गाजवत आहेत. यातील अनेकांनी तर चित्रपटांच्या दुनियेत पदार्पणही केलं नाही, पण तरीही त्यांच्या नावाच्या चर्चा मात्र आतापासूनच सुरु झाल्या आहेत. याच चर्चांमध्ये येणारं एक नाव म्हणजे न्यासा देवगन.
Jan 3, 2023, 09:48 AM ISTअजय देवगणच्या 'दृश्यम 2' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; कामाईचा आकडा ऐकून थक्क व्हाल
अजय देवगणचा 'दृश्यम 2' बॉक्स ऑफिसवर चांगला बिझनेस करत आहे.
Dec 5, 2022, 09:56 PM ISTFact Check : अभिषेक बच्चनसमोरच अजय देवगणचं ऐश्वर्या रायसोबत लिपकिस; फोटो व्हायरल
ऐश्वर्या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. त्यात आता पुन्हा एकदा ऐश्वर्या चर्चेत आली आहे.
Dec 4, 2022, 10:13 PM ISTAjay Devgn आणि Tabu ची एकूण संपत्ती तुम्हाला माहितीये का? आकडा ऐकून बसेल धक्का
Ajay Devgn आणि Tabu यांचा नुकताच 'दृश्यम 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सगळ्यांच्या पसंतीस उतरला असून एकावर एक रेकॉर्ड ब्रेक करत आहे.
Nov 23, 2022, 05:18 PM ISTDrishyam 2 Collection Day 3 : 'ब्रह्मास्त्र' नंतर 'दृश्यम 2' बदलणार बॉलिवूडचं भविष्य!
Drishyam 2 Box Office Collection Day 3: अजय देवगण चा चित्रपट Drishyam 2 चित्रपट प्रदर्शनानंतर करतोय बक्कळ कमाई, आता पर्यंत कमावले इतके कोटी
Nov 21, 2022, 10:43 AM ISTNysa Devgan: न्यासाने केली चेहऱ्याची सर्जरी? संतापलेल्या काजोलने ट्रोलर्सना दिलं असं उत्तर
Kajol Angry Reaction: अभिनेता अजय देवगन (Ajay Devgan) आणि काजोलच्या (Kajol) मुलीचा थक्क करणारा लूक, न्यासाने (Nyasa Devgan) सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्याची सर्जरी केली?
Nov 17, 2022, 11:30 PM IST
काय होतीस तू, काय झालीस...! 'या' स्टारकिड्सचा फोटो पाहून तुम्हीही तसंच म्हणाल
न्यासा देवगणला (Nysa Devgn) तिच्यामध्ये झालेल्या बदलांमुळे ओळखले जाते. तिचा नवीन लूक पाहून अनेकांना भूवया उंचावल्या आहेत.
Nov 17, 2022, 05:52 PM IST