ajay devgn

'हम हम है बाकी सब...' बॉलिवूडमधल्या तरुण अभिनेत्यांविषयी Salman Khan म्हणतो...

Salman Khan On Young Actors Raising Their Fees : बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तरुण कलाकारांचं मानधन वाढवण्यावर वक्तव्य केलं आहे. दरम्यान, सलमान खान लवकरच फिल्मफेअर अवॉर्ड होस्ट करत असल्याचे आपल्याला पाहता येणार आहे. 

Apr 6, 2023, 02:41 PM IST

VIRAL VIDEO : आई काजोलसोबत Nysa चं पापाराझींसमोर धक्कादायक कृत्य हात झटकत...

Kajol Daughter Nysa Trolled at Nita Mukesh Ambani Cultural Centre : न्यासा देवगणचा तिची आई काजोलसोबतचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तिचं हे वागणं अनेकांना आवडलं नाही तर त्यांनी न्यासाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

Apr 2, 2023, 11:17 AM IST

Bholaa Box Office Collection Day 1 : अजय देवगनच्या 'भोला'नं पहिल्याच दिवशी केली छप्परफाड कमाई

Bholaa Box Office Collection Day 1 : 'भोला' (Bholaa) चित्रपट काल रामनवमीच्या निमित्तानं प्रदर्शित झाला. चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत अभिनेत्री तब्बू मुख्य भूमिकेत दिसत आहे. त्या दोघांच्या अभिनयानं आणि अजयच्या दिग्दर्शननं सगळ्यांची मने जिंकली आहेत. 

Mar 31, 2023, 12:13 PM IST

'माझ्यामुळे Natu Natu गाण्याला ऑस्कर मिळाला', Ajay Devgn चा दावा

'आरआरआर' या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला Oscar 2023 मध्ये बेस्ट ओरिजनल सॉन्गचा पुरस्कार मिळाला होता. या गाण्यात अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि राम चरणनं डान्स केला होता. तर या गाण्याला ऑस्कर मिळण्यासाठी अजय देवगण जबाबदार असल्याचे त्यानं म्हटलं आहे. 

Mar 25, 2023, 05:19 PM IST

Ajay Devgn पुन्हा म्हणणार 'आता माझी सटकली', Singham Again ची चाहूल लागली, जाणून घ्या तारीख!

Ajay Devgn in Singham Again: सिंघमच्या तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. 'सिंघम अगेन' या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. रोहित शेट्टी (Rohit Shetty) आणि अजय देवगण (Ajay Devgn) यांचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे.

Mar 14, 2023, 04:03 PM IST

Sidharth Kiara Reception : सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीचं ब्लॅक कलरमध्ये Twining; रिसेप्शनला कोणासोबत कोण आलं पाहिलं का? पाहा VIDEO

SidKiara Reception Video :  सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी (Sidharth Malhotra Kiara Advani)यांनी मुंबईत एका हॉटेलमध्ये रिसेप्शन दिलं. ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्राची एक्स गर्लफ्रेंड आलिया भट्टसह (Alia Bhatt) अनेक बॉलीवूड स्टार्सने हजेरी लावली. 

Feb 13, 2023, 08:29 AM IST

Ajay Devgn ची अशी अवस्था पाहून चाहते हैराण, काजोललाही बसेल धक्का

Ajay Devgn चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. 

Jan 28, 2023, 11:25 AM IST

Raveena Tandon ची कन्या Ajay Devgn सोबत दिसणार! अभिषेक करणार लॉन्च

Raveena Tandon ची लेक ही वयाच्या 17 व्या वर्षीच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. राशा अजय देवगणसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. 

Jan 20, 2023, 06:44 PM IST

2022 मध्ये boycott trend चा फटका, 2023 मध्ये काय होणार? या चित्रपटांवर लागलेत बॉलिवूडचे 2500 कोटी रुपये

शाहरुखचा पठाण चित्रपट पदार्पणापूर्वची वादात अडकला आहे, याशिवाय सलमान खान, कार्तिक आर्यन यांचे चित्रपटही या वर्षात प्रदर्शित होत आहेत

Jan 2, 2023, 07:00 PM IST

गर्वाचं घर खाली; स्वभावामुळे संपलं Shahid Kapoor सोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या 'या' कलाकाराचं करिअर

Vishal Malhotra नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे, तर गर्व का करू नये आणि त्यामुळे किती नुकसान होते हे सांगितले आहे. 

Dec 19, 2022, 06:53 PM IST

Bollywood Gossips : बॉलिवूडच्या 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्यांवर Karisma Kapoor झाली होती फिदा, पण...

बॉलिवूडच्या या सुप्रसिद्ध अभिनेत्यांवर Karisma Kapoor चे आले मन, पण झालं असं काहीसं...
 
 

Dec 19, 2022, 01:41 PM IST

Ajay Devgn च्या एकूण संपत्तीत प्रायव्हेट जेट पासून या गोष्टीं, रक्कम ऐकून व्हाल थक्क

Ajay Devgn चा नुकताच 'दृश्यम 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सगळ्यांच्या पसंतीस उतरला असून एकावर एक रेकॉर्ड ब्रेक करत आहे. 

 

Dec 8, 2022, 05:23 PM IST

'जी स्त्री घरात अजय देवगणला...', Kajol समोरच तिच्या पतीविषयी हे काय बोलून गेला कपिल शर्मा

Kajol समोरच कपिल शर्मानं केला अजय देवगणवर विनोद, तर अभिनेत्रीनं दिली अशी रिअॅक्शन

Dec 3, 2022, 02:22 PM IST

Drishyam 2 Movie: दृश्यम 2 चित्रपटानं आत्तापर्यंत केली कोट्यवधींची कमाई, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

Drishyam Box Office Collection: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती दृश्यम 2 या चित्रपटाची. या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना पुष्कळ दिवस लागून राहिली होती. अखेर हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Nov 27, 2022, 01:51 PM IST

Ajay Devgn च्या लेकीचा मित्रांसोबत जबरदस्त डान्स,पार्टीचा VIDEO आला समोर

न्यासा देवगणच्या डान्सचा VIDEO आला समोर, व्हिडिओ पाहिलात का तुम्ही? 

Nov 26, 2022, 05:42 PM IST