ajay jadeja

'मला मानधन नको, तुम्ही फक्त...', अजय जडेजाने अफगाणिस्तान संघाकडून पैसे घेण्यास दिला नकार; CEO ने केला खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर अजय जडेजाने (Ajay Jadeja) 2023 वर्ल्डकप दरम्यान अफगाणिस्तान संघाचं मार्गदर्शन केल्याबद्दल कोणतंही मानधन किंवा आर्थिक बक्षीस स्विकारण्यास नकार दिला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे (ACB) सीईओ नसीब खान यांनी हा खुलासा केला आहे. 

 

Jun 15, 2024, 12:13 PM IST

पाकिस्तानचा कोच होणार भारताचा 'हा' माजी क्रिकेटपटू? म्हणाला, 'मला पाकिस्तानला..'

Ex India Cricketer To Coach Pakistan: एका कार्यक्रमामध्ये बोलताना व्यक्त केली इच्छा

Dec 7, 2023, 04:14 PM IST

'अजय जडेजा रडत बसला असेल', सौरभ गांगुलीचं मोठं विधान, म्हणाला 'तुम्हाला साधं...'

ग्लेन मॅक्सवेलने केलेल्या तुफानी द्विशतकामुळे अफगाणिस्तान संघाने तोंडचा घास घालवला आणि सेमी-फायनलसाठी पात्र होण्याची संधीही गमावली. मॅक्सवेलने 202 धावा करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला.

 

Nov 12, 2023, 06:20 PM IST

ड्रेसिंग रूमचा गोंधळ पाहून लाबुशेन संतापला; अंपायरकडे तक्रार करताच अजय जडेजाने केलं असं कृत्य की...

Ajay Jadeja: लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारू टीमची अवस्था सुरुवातीला कमकुवत झाली. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या सहाव्या ओव्हरमध्ये एक मजेदार घटना पाहायला मिळाली.

Nov 8, 2023, 08:44 AM IST

तो आला आणि त्याने जिंकण्याचा मंत्र दिला, अफगाणिस्तानच्या विजयाचा भारतीय सूत्रधार

ICC World Cup 2023 : यंदाच्या विश्वचषक स्पर्धे मोठे उलटफर पाहिला मिळत आहेत. सोमवारच्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानवर मात करत विजय मिळवला. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातला अफगाणिस्तानचा हा ऐतिहासिक विजय ठरलाय.

 

Oct 24, 2023, 02:14 PM IST

वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी मोठी घडामोड, भारताचा 'हा' दिग्गज खेळाडू अफगाणिस्तानच्या संघात सामील

ICC World Cup 2023: येत्या पाच तारखेपासून आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होतेय. या स्पर्धेपूर्वी एक मोठी घडामोड समोर आली आहे. भारताचा दिगग्ज खेळाडू अफगाणिस्तानच्या संघात दाखल झाला आहे. 

Oct 2, 2023, 07:22 PM IST

क्रिकेटपटू जडेजाची नवी इनिंग; सलमानच्या Big Boss शोमध्ये घेणार एन्ट्री

Big Boss OTT : बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान याने 'बिग बॉस OTT 2' साठी OTT प्लॅटफॉर्मवर डेब्यू केलंय. यावेळी सलमाानने सर्व स्पर्धकांची ओळख करून दिली. दरम्यान यामध्ये क्रिकेटर जडेजा स्पर्धक म्हणून दिसणार आहे. 

Jun 19, 2023, 05:03 PM IST

Madhuri Dixit : धक-धक गर्लचं 'या' अभिनेत्यांसोबत होतं अफेयर, एका क्रिकेटपटूसोबत लग्नाची चर्चा, मग अचानक आला ट्विस्ट

Madhuri Dixit Birthday : माधुरी दीक्षित 90 च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जातं. होती. तिच्या अभिनय आणि नृत्याने तिने चाहत्यांना वेड लावलं होतं. आजही तिची ही जादू कायम आहे. अभिनयासोबतच तिच्या अफेयर चर्चा त्या काळात खूप रंगल्या होत्या. 

May 15, 2023, 09:56 AM IST

Love Story: 'या' भारतीय क्रिकेटपटूसाठी काहीही करायला तयार होती Madhuri Dixit; घरचेही लग्नासाठी होते तयार पण...

Madhuri Dixit Love Story: माधुरी तिच्या करियरच्या सर्वोच्च स्थानी असताना या क्रिकेटपटूच्या प्रेमात होती. त्यांचे फोटो समोर आल्यानंतर या दोघांच्या प्रेम प्रकरणासंदर्भात उघडपणे चर्चा होऊ लगाली. या दोघांनी लग्नाची तयारीही केली होती. मात्र त्यांची लव्हस्टोरीचा अपेक्षित शेवट झाला नाही. नेमकं घडलेलं काय जाणून घेऊयात...

Mar 16, 2023, 07:18 PM IST

IND vs BAN 2nd Test: Rishabh Pant झोपेच्या गोळ्या घेऊन...; माजी खेळाडूच्या वक्तव्याने एकच खळबळ

भारतीय टीमने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा (India vs Bangladesh) 3 विकेट्सने पराभव केला. भारताकडून रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी तुफानी खेळ दाखवला. मात्र यावेळी माजी खेळाडूने टीमच्या निर्णयावर टीका केली आहे.

Dec 25, 2022, 04:19 PM IST

IND vs BAN: "तुम्ही फक्त लग्नाला वऱ्हाडी जमवताय...", रोहितच्या निर्णयावर जडेजा चांगलाच भडकला!

India vs Bangladesh, 1st ODI: न्यूझीलंड दौऱ्यावर शिखर धवन (Shikhar Dhawan) वनडे मालिकेत टीम इंडियाची कमान सांभाळत होता. त्यानंतर बांग्लादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) कर्णधार म्हणून परतला. 

Dec 4, 2022, 04:25 PM IST

"दिनेश कार्तिकसाठी संघात जागा नाही"; भारताच्या माजी क्रिकेटपटूचे धक्कादायक विधान

आशिया कपसाठी दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे

Aug 9, 2022, 03:24 PM IST

'ते' मला अजिबात आवडलं नाही, धोनीचं ते वागणं जडेजाला खटकलंच

चेन्नईच्या पराभवाला अनेकजण रवींद्र जडेजाला जबबादार धरत असून त्याला ट्रोल करण्यात येतंय

Apr 2, 2022, 12:18 PM IST

India vs New zealand | न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर गौतम गंभीर संतापला, विराटबाबत म्हणाला, तो....

न्यूझीलंड विरुद्ध पराभूत झाल्याने टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने संताप व्यक्त केला आहे.

Nov 1, 2021, 09:45 PM IST

IND vs NZ | "टॉसपूर्वीच न्यूझीलंड टीम इंडियावर वरचढ होती"

 टी 20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडने (New Zealand) टीम इंडियाचा (Team India) 8 विकेट्सने पराभव केला. 

Nov 1, 2021, 07:55 PM IST