ajinkya rahane

अजिंक्य रहाणेसोबत 'हे' स्टार प्लेअर यंदा शेवटचं IPL खेळणार?

स्टार खेळाडू यंदा शेवटचे IPL सामने खेळणार? या कारणामुळे टीममधून बाहेर होण्याचे संकेत

 

May 4, 2022, 09:48 AM IST

टीम इंडियात कमबॅक सोडा, अजिंक्य रहाणेला IPL मधूनही डच्चू मिळण्याची शक्यता

आता अजिंक्यला टीम इंडियानंतर अजिंक्य रहाणेला आयपीएलमधून पण डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

Apr 16, 2022, 12:34 PM IST

टीम इंडियानंतर आता केकेआर टीममधूनही Ajinkya Rahane होणार ड्रॉप?

कोलकात्यासाठी ओपनर म्हणून उतरणारा रहाणे आयपीएलमध्येही फेल झाला आहे.

Apr 15, 2022, 11:48 AM IST

खराब परफॉर्मन्सनंतर Ajinkya Rahane निवृत्ती घेणार? ट्विटमुळे चर्चेला उधाण

केकेआरचा ओपनर आणि मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे पुन्हा फेल झाला आहे.

Apr 11, 2022, 11:26 AM IST

Ajinkya Rahane | 3 बॉलमध्ये 3 वेळा आऊट, तरीही अजिंक्य रहाणे खेळत राहिला

 Ajinkya Rahane | कोलकाताचा ओपनर आणि लोकल बॉय अजिंक्य रहाणे पहिल्याच ओव्हरमध्ये एक नाही, दोन नाही, तर तब्बल 3 वेळा आऊट झाला. 

 

Apr 10, 2022, 09:22 PM IST

अजिंक्य रहाणे की चुकत राहणे? अजिंक्यची 'ती' चूक kkr ला पडली महागात!

कालच्या सामन्यात अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा फ्लॉप झाला.

Apr 7, 2022, 10:47 AM IST

IPL 2022: अवघ्या 12 रन्समध्येही अजिंक्य रहाणेने रचला मोठा इतिहास

केकेआरचा ओपनर अजिंक्य रहाणे फेल झाला आहे. मात्र एक मोठा रेकॉर्ड त्याने आपल्या नावे केला आहे

Apr 2, 2022, 09:07 AM IST

लखनऊच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार के एल राहुल म्हणतो....

पहिल्याच विजयाने केएल राहुल भारावला, या खेळाडूचं तोंड भरून कौतुक

Apr 1, 2022, 03:05 PM IST

कोहलीमुळे प्रेमीयुगूलाची ताटातूट, विराट कुठं फेडणार हे 'प्रेम?'

प्रेमीयुगूलाची ताटातूट विराटमुळे, भरस्टेडियममध्ये त्याचा विराट कोहलीवर खणखणीत आरोप...कुठं फेडणार हे 'प्रेम?'

Apr 1, 2022, 12:33 PM IST

IPL 2022 : CSK चा पराभव मोईन अलीच्या त्या एका चुकीमुळे?

एक कॅच सुटला आणि बाजी पलटली.... म्हणतात ते खोटं नाही catches win matches!

Apr 1, 2022, 11:43 AM IST

कोलकाताच्या क्रिकेटपटूचं मैदानात फुटबॉल स्टाईल सेलिब्रेशन, या प्लेअरची कॉपी

आनंद गगनात मावेना, क्रिकेटच्या मैदानात फुटबॉल स्टाईल सेलिब्रेशन, या प्लेअरची क्रिकेटपटूकडून कॉपी 

Mar 31, 2022, 04:07 PM IST

चुकीला माफी नाही! या खेळाडूचं आयपीएलमधील करिअरही धोक्यात

कोहलीच्या खास मित्राचं IPL मधील करिअर धोक्यात, KKR चे दरवाजेही बंद होणार

Mar 31, 2022, 12:29 PM IST

विजयाचं टेन्शन, धावांसाठी दोन्ही बॅट्समन एकाच एन्डवर, कोण आऊट झालं?

गडबड, गडबड | रन्ससाठी फलंदाजांमध्ये गोंधळ, दोघेही एकाच ठिकाणी पोहचले, पुढे काय झालं? पाही व्हीडिओ

Mar 31, 2022, 07:58 AM IST

फक्त 15 रन बाकी.... अजिंक्य रहाणेच्या नावावर होणार हा नवा विक्रम

KKR कडून अजिंक रहाणे मैदानात उतरून करणार नवा रेकॉर्ड, पाहा 

Mar 30, 2022, 05:29 PM IST

थाला नाही तर अजिंक्य रहाणे is back, रहाणेचा षटकार पाहिलात का?

अजिंक्य रहाणेने 44 रन्सची झुंजार खेळी केली. त्याच्या या खेळीपुढे महेंद्रसिंग धोनीचं अर्धशतकंही फिकं ठरलंय.  

Mar 27, 2022, 10:17 AM IST