ajinkya rahane

'अबे, चल रे'...रोहित शर्मा अजिंक्य रहाणेला असं का म्हणाला?

मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेने एक फोटो पोस्ट केलाय. 

Dec 24, 2021, 10:54 AM IST

अजिंक्य रहाणेला प्लेईंग 11मध्ये स्थान मिळणार?

आता अजिंक्य रहाणेला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल का असा प्रश्न उपस्थित होतोय.

Dec 19, 2021, 03:40 PM IST

टीम इंडियाने रहाणेच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियात जे केलं, तेच विराट आफ्रिकेत करणार का?

टीम इंडिया आफ्रिका दौऱ्यासाठी (India Tour Of South Africa 2021) आफ्रिकेत पोहचली आहे. 

Dec 17, 2021, 03:12 PM IST

या 3 भारतीय खेळाडूंकडे शेवटची संधी, अन्यथा टीममधून आऊट

चांगली कामगिरी केली नाही तर टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार...

Dec 11, 2021, 05:12 PM IST

टीम इंडियाच्या या चांगल्या खेळाडूंची कारकीर्द संपल्यात जमा, त्यांच्या परतीचे दरवाजे बंद!

Cricket News : टीम इंडियात खेळणे हे प्रत्येक भारतीय क्रिकेटपटूचे स्वप्न असते. भारताने देशाला आणि जगाला काही सर्वोत्तम खेळाडू दिले आहेत. मात्र, काहींची करिअर धोक्यात आलेय.

Dec 10, 2021, 09:02 AM IST

मुंबईकर खेळाडूला हीच शेवटची संधी, नाहीतर संपणार कसोटी कारकीर्द?

कोण आहे हा मुंबईचा खेळाडू? ज्याला मिळाली ही शेवटची संधी? दक्षिण आफ्रिका ठरणार त्याच्यासाठी महत्त्वाचा

Dec 9, 2021, 02:24 PM IST

राहुल द्रविडची पहिलीच टेस्ट सीरिज आणि टीम इंडिया नंबर 1, टेस्ट चॅम्पियनला पछाडलं

टीम इंडियाने न्यूझीलंडवर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत 372 धावांनी दणदणीत विजय मिळवला. 

Dec 6, 2021, 05:14 PM IST

IND vs NZ | न्यूझीलंडवर दणदणीत विजय, मात्र आम्ही 2 वेळेस चुकलोच, विराटची कबूली

टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडवर 372 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह विराटने 1-0 च्या फरकाने मालिकाही जिंकली. 

Dec 6, 2021, 03:20 PM IST

Ajinkya Rahane ला हटवणार; हा खेळाडू होणार नवा उप कर्णधार!

रहाणेच्या खराब फॉर्ममुळे त्याची कारकीर्द संकटात आहे. 

Dec 5, 2021, 07:41 AM IST

वाण नाही पण गुण लागला! सॉक्स सुकवण्यासाठी किवीच्या क्रिकेटरचा अजब जुगाड, पाहा फोटो

शनिवारी काइल जेमिसन टेन्शनमध्ये असल्याचं दिसून आलं.

Dec 4, 2021, 07:20 PM IST

IND vs NZ | रहाणेचं कसोटी संघातील स्थान धोक्यात, टीममध्ये येताच या खेळाडूने हिसकावली जागा?

टीम इंडियात स्थान मिळवण्यापेक्षा ते टिकवणं फार आव्हानात्मक असतं. आतापर्यंत अनेक खेळाडू आले आणि गेले. 

Dec 3, 2021, 06:51 PM IST

IND vs NZ : होम ग्राऊंडमधील सामन्याला 'लोकल बॉय' दुखापतीमुळे मुकला, रहाणेची कसोटीतली कारकीर्दही धोक्यात?

विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्यने टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला. न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात दुखापतीमुळे रहाणेने माघार घेतलीय. रहाणेच्या कसोटी कारकिर्दीला उतरती कळा लागलीये का?  

Dec 3, 2021, 03:01 PM IST

IND vs NZ : Mumbai कसोटीतून मुंबईकर अजिंक्य रहाणेलाच डच्चू!

मुंबईत वानखेडेवर हा सामना खेळवला जात असून या सामन्यातून मुंबईकर अजिंक्य रहाणेले टीममधून डच्चू देण्यात आला आहे. 

Dec 3, 2021, 10:16 AM IST

IND vs NZ : मुंबईतील दुसरा कसोटी सामना उशीराने सुरू होणार!

आजचा सामना काही काळ उशीरा सुरु होणार आहे. अजूनही दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी मैदानात उतरलेले नाहीत.

Dec 3, 2021, 09:21 AM IST