अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने रचला इतिहास, 27 वर्षांनी जिंकला इराणी चषक
Irani Trophy 2024 : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई क्रिकेट संघाने तब्बल 27 वर्षांचा दुष्काळ संपवत इराणी चषकावर नाव कोरलं. मुंबईने ऋतुराज गायकवाडच्या रेस्ट ऑफ इंडियाचा पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली.
Oct 5, 2024, 04:47 PM ISTअजिंक्य रहाणेला कर्णधारपदाची लॉटरी, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यरचंही कमबॅक... सर्फराज आऊट
Irani Cup : भारत आणि बांगलादेशदरम्यान 27 सप्टेंबरपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. त्याआधी मोठी घडामोड समोर आली आहे. इराणी कप स्पर्धेसाठी मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया संघाची घोषणा करण्यात आली आहे.
Sep 24, 2024, 07:28 PM ISTअजिंक्य रहाणेला सरकारकडून मोठं गिफ्ट! क्रिकेट अकादमीसाठी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी भूखंड मंजूर
Ajinkya Rahane Alloted Land In Mumbai : कॅबिनेटने मुंबईच्या वांद्रे येथील मोक्याच्या ठिकाणावरील एक भूखंड अजिंक्य रहाणे याला देण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 23, 2024, 06:56 PM ISTशिखर धवननंतर आता 'हे' क्रिकेटर्स निवृत्तीच्या वाटेवर, 'या' मराठमोळ्या खेळाडूचाही समावेश
भारताचा स्टार क्रिकेटर शिखर धवन याने 24 ऑगस्ट रोजी अचानकपणे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धवनला मागील अनेक महिन्यांपासून टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली नव्हती. शिखर धवननंतर आता टीम इंडियामधून बराचकाळ संधी न मिळालेले काही खेळाडू सुद्धा निवृत्तीचा निर्णय घेऊ शकतात.
Aug 26, 2024, 02:05 PM ISTटीम इंडियाच्या 'या' तीन खेळाडूंचं करियर संपल्यात जमा; निवृत्ती घेणार का?
भारतीय निवड समितीच्या निर्णयानुसार असे दिसून येते की, पुजारा, रहाणे आणि धवन यांना संधी द्यायची नाही
Aug 15, 2024, 03:39 PM ISTअजिंक्य रहाणेला म्हाडाची तब्बल 10 कोटींची 'लॉटरी'; थेट BCCI चा हस्तक्षेप! 'ती' प्रॉपर्टी चर्चेत
MHADA Allotment Ajinkya Rahane: सदर प्रकरण मागील 35 वर्षांपासून चर्चेत आहे. या प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारने शेवटचा निर्णय 2022 साली जून महिन्यामध्ये घेतला होता. मात्र आता एका पत्रामुळे या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.
Jul 20, 2024, 09:00 AM ISTAjinkya Rahane: टीम इंडियातून बाहेर असलेल्या अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय; 'या' विदेशी टीमकडून खेळणार
Ajinkya Rahane: टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. अशातच आता अजिंक्यने एक मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच रहाणे विदेशी टीमकडून खेळताना दिसणार आहे.
Jun 27, 2024, 08:36 PM ISTReasi दहशतवादी हल्ल्यावर अजिंक्य रहाणेच्या पत्नीची पोस्ट, युजर्सकडून रोहित शर्माची पत्नी ट्रोल
Reasi Terror Attack : जम्मू-काश्मिरमधल्या रियासी जिल्ह्यात भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 10 भाविकांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. या हल्ल्याची जबाबदारी द रेजिस्टेंस फ्रंट (TRF) या नवख्या संघटनेने घेतली आहे
Jun 10, 2024, 08:36 PM ISTवर्ल्ड कपनंतर आधी मतदान, 'या' खेळाडूंनी बजावला मतदानाचा अधिकार
येत्या काही दिवसात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा थरार सुरू होतोय. त्याआधी खेळाडूंनी मतदानाचा अधिकार बजावला.
May 20, 2024, 07:00 PM ISTDC vs CSK : गुरूवर चेला भारी! थालाच्या उपस्थितीत चेन्नईचा 20 धावांनी पराभव; ऋषभची स्मार्ट कॅप्टन्सी
DC vs CSK, IPL 2024 : चेन्नईला अखेरच्या 2 ओव्हरमध्ये 46 धावांची गरज होती. मात्र, मुकेश कुमारच्या अचूक टप्प्यात गोलंदाजी केल्याने मैदानात धोनी उपस्थित असताना देखील चेन्नईला विजय मिळवता आला नाही.
Mar 31, 2024, 11:28 PM IST'म्हातारा धोनी...', सेहवागचं विधान ऐकताच गावस्करने टोकलं, 'रहाणेला म्हातारा म्हटलं नाहीस?', त्यावर म्हणाला 'तो आता...'
IPL 2024: महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. धोनीने शंकरचा अवघड झेल घेतल्यानंतर वीरेंद्र सेहवागनेही त्याचं कौतुक केलं. पण यावेळी त्याने धोनीचा म्हातारा म्हणून उल्लेख केला.
Mar 28, 2024, 06:33 PM IST
क्षणभर विराटलाही विश्वास बसत नव्हता की तो Out झालाय; अजिंक्यने पकडला भन्नाट कॅच, पाहा Video
Video IPL 2024 Virat Kohli Catch: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहलीने दमदार सुरुवात केल्यानंतर अचानक आरसीबीची फलंदाजी गडगडली. याच गडबडीमध्ये विराटची विकेट गेली ती एका भन्नाट कॅचमुळे.
Mar 23, 2024, 11:40 AM ISTआयपीएलआधी सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला लॉटरी लागली, बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट
IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग 2024 सुरु होण्यासाठी आता केवळ तीन दिवसांचा अवधी राहिला आहे. त्याआधी टीम इंडियाचे युवा स्टार सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला लॉटरी लागली आहे. बीसीसीआयने (BCCI) या दोघांचाही सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश केला आहे.
Mar 19, 2024, 02:11 PM IST90 वर्षात पहिल्यांदाच रणजी विजेत्याला मिळालं एवढं मोठं बक्षीस; 'मुंबई'ला मिळाले 'इतके' पैसे
Mumbai Won Ranji Trophy How Much They Have Earn: मुंबईने 42 व्यांदा जिंकली रणजी ट्रॉफी.
Mar 15, 2024, 04:12 PM ISTIPL 2024 : एमएस धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार कोण? CSK समोर 'हे' पर्याय
IPL 2024 : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे आतापर्यंतचे सर्वात यशस्वी संघ आहेत. मुंबई आणि चेन्नईने तब्बल पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. एम धोनी हा चेन्नईचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलाय. पण धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असेल असं बोललं जातंय.
Mar 14, 2024, 06:35 PM IST