ईव्हीएममुळे पराभव झाल्याचे सिद्ध करुन दाखवा; अजित पवारांचे आव्हान
Maharashtra Assembly Election 2024 Prove that EVMs are defeated Ajit Pawar challenge
Nov 30, 2024, 04:20 PM ISTअजित पवार यांचं हे चॅलेंज राज ठाकरे यांनी स्वीकारलं
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेची तारीख ठरली आहे. 22 मे रोजी राज ठाकरे यांची ही सभा होणार आहे. उद्या राज ठाकरे पुण्याला जाणार आहेत. राज ठाकरे यांची गणेश कला क्रीडा मंच इथं सकाळी दहा वाजता ही सभा होणार आहे. म्हणजेच अजित पवारांचं चॅलेंज राज ठाकरेंनी स्वीकारलं आहे.
May 19, 2022, 10:15 PM IST