ajit pawar ncp 0

Ajit Pawar : 'काहीजण राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्याच्या थाटात' अजित पवारांचा रोख कुणाकडे?

राज्याच्या राजकारणता गेल्या दोन दिवसात वेगवान घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपाच्या वाटेवर असल्याच्या बातम्या सुरु झाल्या आणि यावर प्रतिक्रिया देण्यात इतर पक्षांचे प्रवक्तेही मागे राहिले नाहीत. या सर्वांना अजित पवारांनी खडसावलं आहे. 

Apr 18, 2023, 02:56 PM IST

Maharashtra Political Crisis: भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर अजित पवारांनी अखेर स्पष्ट केली भूमिका, म्हणाले "सहनशीलतेचा अंत..."

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्यांच्यासंबंधी सुरु असलेल्या चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

 

Apr 18, 2023, 02:13 PM IST

राजकीय घडामोडींना वेग! 'या' 6 आमदारांनी अजित पवारांची घेतली भेट, विधानसभा अध्यक्ष जपान दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे रवाना

Maharashtra NCP Crisis: विधिमंडळाच्या अभ्यास दौऱ्यासाठी जपानला एक शिष्टमंडळ 11 ते 21 एप्रिल पर्यंत दौऱ्यावर गेलं होतं. मात्र राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता विधानसभा अध्यक्ष  मुंबईकडे परतत असल्याची चर्चा आहे

Apr 18, 2023, 01:40 PM IST

Maharashtra NCP Crisis : 'परफेक्टली वेल'! संपर्क होत नाही म्हणता म्हणता थेट अजित पवारांच्या भेटीला धनंजय मुंडे

Maharashtra NCP Crisis : राष्ट्रवादी पक्षात एकामागोमाग एक मोठ्या घडामोडी घत असताना पक्षश्रेष्ठी शरद पवार आणि अजित पवार यांनी मात्र या चर्चांना फारसा दुजोरा दिला नाही. (Ajit Pawar)

Apr 18, 2023, 01:14 PM IST

Maharashtra NCP Crisis : अजित पवार यांच्या सोशल मीडिया पेजवरून राष्ट्रवादी पक्षाचं चिन्हं गायब

Ajit Pawar Removes NCP Logo from Twitter: राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही असं म्हणणाऱ्या अजित पवार यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर इतका मोठा बदल झाला? पाहणाऱ्यांनाही बसला धक्का... 

 

Apr 18, 2023, 12:55 PM IST

Maharashtra NCP Crisis VIDEO : Ajit Pawar राष्ट्रवादी सोडणार? अखेर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Maharashtra NCP Crisis: Ajit Pawar राष्ट्रवादीला रामराम ठोकणार अशा चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. राज्याच्या राजकारणात सुरु असणाऱ्या या चर्चांबाबत ते नेमकं काय म्हणाले? 

 

Apr 18, 2023, 11:55 AM IST

'मी उत्तर द्यायला बांधिल नाही...'; भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर अजित पवार संतापले

Ajit Pawar on Joining BJP: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या काही दिवसांत भाजपशी हातमिळवणी करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आणि राज्याचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं. 

 

Apr 18, 2023, 11:00 AM IST

Ajit Pawar यांच्यासोबत राष्ट्रवादीचे 40 आमदार? दादांच्या 'त्या' ट्विटनं वळवल्या नजरा

Maharashtra NCP Crisis: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात एकाच नावाची चर्चा पाहायला मिळत आहे. हे नाव म्हणजे, अजित पवार (Ajit Pawar). राष्ट्रवादीचा निरोप घेत ते भाजपशी हातमिळवणी करणार असल्याच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. 

 

Apr 18, 2023, 10:12 AM IST

Video Viral : 'अरं मूर्खंय का?', टॉयलेटबाहेर फळं धुणाऱ्या ज्युसवाल्यावर संतापले अजित पवार

Video Viral : गेल्या काही दिवसांपासून व्हिडीओ व्हारयल होणं आणि मग त्याची बेसुमार चर्चा होणं या साऱ्याचं प्रमाण कमालीचं वाढलेलं दिसत आहे. 

Dec 23, 2022, 01:12 PM IST