ajit pawar on zee chitra gaurav awards 2024

'झी चित्र गौरव' पुरस्कार २०२४ च्या मंचावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार!

मराठी चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित 'झी गौरव पुरस्कार २०२४' हा सोहळा मोठ्या दिमाखदार आणि धमाकेदार पद्धतीने साजरा झाला, यावर्षीच्या 'झी चित्रगौरव पुरस्कार २०२४' सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार

Mar 7, 2024, 06:14 PM IST