ajit pawar responds to raut

"संजय राऊतांना वाटत होतं की महाविकास आघाडी सरकार..."; अजित पवारांचा टोला

Ajit Pawar Responds To Sanjay Raut: संजय राऊतांनी केलेल्या विधानावरुन अजित पवार यांनी प्रतिक्रिया नोंदवताना हा टोला लगावला. तसेच अजित पवारांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेल्या विधानाचाही समाचार घेतला आहे.

Jun 19, 2023, 10:10 AM IST