वेबसिरीजला लाजवेल असे राजकीय नाट्य; एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवार यांचे बंड
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वर्षपूर्ती होत नाही तोच राज्यात अजित पवार यांचे बंड झाले आहे. त्यामुळे वर्षभरातच ये रे माझ्या मागल्या अशी स्थिती राजकीय पटलावर पाहायला मिळाली आहे.
Jul 6, 2023, 11:37 PM ISTराज्यपालांना पत्र दिलं होतं का? अजित पवार गटाच्या शपथविधीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा खळबळजनक दावा
राष्ट्रवादीच्या शपथविधीबाबत मुख्यमंत्री शिंदेंना अंधारात ठेवण्यात आले असा खळबळजनक दावा आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलेलं पत्र समोर आणण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
Jul 6, 2023, 10:38 PM ISTVIDEO: तटकरे, पटेल यांच्या निलंबनाचा ठराव; 2 खासदार आणि 9 आमदारांचं निलंबन
Sharad Pawar on Ajit Pawar Allegation about Age
Jul 6, 2023, 09:25 PM ISTचित्रा वाघ यांच्याबद्दल रुपाली चाकणकर स्पष्टच म्हणाल्या, आम्हाला विचारधारा...
Rupali Chakankar On Chitra Wagh: रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यासोबत झालेले वाद सर्वांनी पाहिले आहेत. दोघींचा एक सेल्फीदेखील सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय. आता रुपाली चाकणकर यांना चित्रा वाघ यांच्याबद्दल काय वाटतंय? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रुपाली चाकणकर यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.
Jul 6, 2023, 07:31 PM ISTपवार वि. पवार! पुणे जिल्हा राष्ट्रवादीत उभी फूट, पाहा बालेकिल्ल्यात कोणत्या गटात किती आमदार
गेल्या महापालिका निवडणुकांचा अपवाद वगळता राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या पुणे शहर आणि जिल्ह्यात पक्षफुटीचा परिणाम संभवणार आहे. अजित पवारांच्या बंडानंतर पक्ष खालपासून वरपर्यंत विभागला गेलाय
Jul 6, 2023, 07:26 PM ISTशरद पवारांच्या बैठकीवर अजित पवारांचा आक्षेप
Ajit Pawar Objection on Sharad Pawar Meet
Jul 6, 2023, 07:05 PM ISTSharad Pawar PC: मीच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष; वय हा मुद्दाच नाही, 92 व्या वर्षीही लढू शकतो!
शरद पवारांनी बोलावलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत अजित पवार तटकरे, प्रफुल्ल पटेलांसह 9 जणांचं निलंबन करण्यात आले आहे. या बैठकीत वयाच्या 92 वर्षांपर्यंत लढणार असल्याचा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
Jul 6, 2023, 06:10 PM ISTUday Samant | अजित पवार आता कसे चालतात? उदय सामंत यांनी दिलं स्पष्ट उत्तर
Uday Samant on NCP Entry in Maharashtra Government
Jul 6, 2023, 06:10 PM ISTEknath Shinde | अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने एकनाथ शिंदे नाराज? ऐका खुद्द मुख्यमंत्र्यांच्या तोंडून
Maharashtra CM Eknath Shinde on NCP Ajit Pawar entry in alliance
Jul 6, 2023, 06:00 PM ISTUday Samant | एकनाथ शिंदे राजीनामा देणार ही फक्त अफवा, उदय सामंत यांनी केलं स्पष्ट
Uday Samant on reports of Eknath Shinde resignation
Jul 6, 2023, 05:55 PM ISTUday Samant | शिंदे गटातील आमदार ठाकरेंच्या संपर्कात? उदय सामंतांनी दिलं उत्तर
Uday Samant on Shinde faction MLA in touch with Uddhav Thackeray
Jul 6, 2023, 05:50 PM ISTअजित पवारांना सत्तेत सहभागी करताना विश्वासात घेतलं का? शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले "फडणवीस आणि इतर वरिष्ठ..."
Maharashtra Political Crisis: अजित पवारांना (Ajit Pawar) सत्तेत सहभागी करुन घेतल्याने शिंदे गट (Shinde Faction) नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले आहेत.
Jul 6, 2023, 04:05 PM IST
'58 व्या वर्षी निवृत्ती घेतात' असं 83 वर्षीय शरद पवारांना सांगणाऱ्या अजित पवारांच्या सहकाऱ्यांचं वय किती?
Ajit Pawar Group Minister's Age: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडानंतरच्या पहिल्याच जाहीर भाषणामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपले चुलते शरद पवार यांना त्यांच्या वयाची आठवण करुन देत निवृत्तीवरुन खोचक शब्दांमध्ये टोला लगावला. मात्र अजित पवार यांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केलेला असताना दुसरीकडे अजित पवारांबरोबरच्या आमदारांच्या वयाची चर्चा होताना दिसत आहेत. अजित पवारांबरोबर मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांचं वय किती आहे पाहूयात...
Jul 6, 2023, 02:45 PM IST"अर्ध्या भाकरीसह उकडा भातपण मिळेल, थोडा संयम ठेवा"; अजित पवारांमुळे नाराज शिंदे गटाला सल्ला
Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाल्याने शिंदे गटातील (Shinde Faction) काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. भरत गोगावले (Bharat Gogavle) यांनी आता वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे म्हणत ज्याला एक भाकरी हवी होती, त्याला अर्धीच भाकरी मिळेल असं म्हटलं. त्यावर आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी सल्ला दिला आहे.
Jul 6, 2023, 01:47 PM IST
Maharashtra Politics | पुणे सङरासहीत जिल्हा राष्ट्रवादीमध्ये उभी फूट; 8 आमदार अजित पवार गटात
Maharashtra Politics NCP Pune Split Majority with Ajit Pawar Group
Jul 6, 2023, 01:35 PM IST