ajit pawar

'सरकारी जाहिराती या दिशाभूल आणि लोकांची फसवणूक करणाऱ्या', अजित पवारांचा हल्लाबोल

Ajit Pawar on Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या जाहिराती या अत्यंत दिशाभूल करणाऱ्या आहेत. यामुळे लोकांची फसवणूक होत आहे, असा थेट आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.

Jun 6, 2023, 02:10 PM IST

"...तर कानाखाली आवाज काढेन", अजित पवार भर कार्यक्रमात संतापले, म्हणाले "फाजीलपणा सुरु आहे"

Ajit Pawar on Ticket: भांडलात तर कानाखाली आवाज काढेन असा दम अजित पवारांनी (Ajit Pawar) मुळशीतील कार्यकर्त्यांना दिला आहे. तसंच वेळ आली तर टोकाचं वागेन अशा शब्दात त्यांना सज्जड दम भरला आहे. अजित पवारांच्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

 

Jun 5, 2023, 02:02 PM IST
Opposition Leader Ajit Pawar Brief Media Uncut From Nagpur PT11M7S

"मुंबई काबीज करण्याची भाजपची बऱ्याच वर्षांपासून इच्छा"; महापालिकेच्या निवडणुकीवरुन अजित पवार यांचा टोला

BMC Election : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर' बंगल्यावर बैठक पार पडली. यावेळी मुंबईतील भाजपचे सर्व आमदार व खासदार बैठकीचे उपस्थित होते.

Jun 4, 2023, 09:44 AM IST

राऊत बोलल्याने अंगाला भोकं पडत नाहीत; अजित पवारांचे सडेतोड उत्तर

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात पुन्हा एकदा कलगीतुरा रंगला आहे.राऊतांनी पातळी सोडून टीका केल्यानंतर अजित पवारांनी देखील जसास तसे उत्तर दिले आहे. 

Jun 3, 2023, 11:14 PM IST