ajit pawar

राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार अज्ञातस्थळी

 Ajit Pawar News : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज 11 वाजता लागणार आहे. शिंदे - फडणवीस सरकारचा फैसला आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.  तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार हे अज्ञातस्थळी आहेत. त्यामुळे चर्चांना मोठे उधाण आले आहे.  याबाबत नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की,  त्यांचा खासगी दौरा असेल तर त्यावर भाष्य करणे योग्य नाही. 

May 11, 2023, 09:51 AM IST

Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी अजित पवारांचा मोठा दावा, म्हणाले "मला नाही वाटत सरकार..."

Maharashtra Political Crisis: आज संपूर्ण देशाचं लक्ष सुप्रीम कोर्ट (Supreme Court) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात काय निकाल देणार याकडे लागलं आहे. यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते आपली मतं मांडत असून तर्क-वितर्क लावत आहेत. 

 

May 11, 2023, 08:07 AM IST

सुषमा अंधारेंनी शरद पवारांसमोरच केली अजित पवारांची तक्रार, म्हणाल्या "मला अश्लाघ्य भाषेत..."

Sushma Andhare on Ajit Pawar: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची तक्रार केली. साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही खंत बोलून दाखवली. 

 

May 9, 2023, 04:35 PM IST

"आम्ही साडेतीन जिल्ह्यांपुरते असू तर..."; अजित पवारांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

Ajit Pawar Satara Press Conference: अजित पवार यांनी आज साताऱ्यामधील पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या संजय राऊतांच्या टीकेवरही प्रतिक्रिया नोंदवताना टोला लगावला.

May 8, 2023, 06:12 PM IST
Supriya Sule playing the badminton the political arena as well as the sports pitch PT44S

सुप्रिया सुळे बॅडमिंटनच्या कोर्टवर,राजकीय आखाड्यासोबत खेळाचं पीचही गाजवतात

सुप्रिया सुळे बॅडमिंटनच्या कोर्टवर,राजकीय आखाड्यासोबत खेळाचं पीचही गाजवतात

May 8, 2023, 12:15 PM IST

Barsu Refinery: माझं कोकण वाचवा... राज ठाकरे यांचा बारसू प्रकल्पाला विरोधी सूर!

Raj Thackeray Ratanagiri Speech: राज ठाकरे भाष्य करताना राज ठाकरे यांनी कोकणवासियांना (Kokan) जमिनी न विकण्याचा सल्ला दिलाय. माझी कोकणवासीयांना हात जोडून विनंती आहे की तुम्हाला फसवणाऱ्या या लोकांना एकदा धडा शिकवाच, असं म्हणत राज ठाकरे यांनी प्रकल्पाला ( Barsu Refinery) विरोधाचा सुर लगावला आहे.

May 6, 2023, 08:56 PM IST

Raj Thackeray: 'अजित पवारांमुळे भीतीपोटी शरद पवारांनी...'; राज ठाकरेंची अजितदादांवर सडकून टीका!

Maharastra Politics: अजित पवार (Ajit Pawar) ज्याप्रकारे वागले, त्या भीतीपोटी शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा मागे घेतला, असं म्हणत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अजित पवार यांची मिमिक्री केली.

May 6, 2023, 08:24 PM IST

पवारांची खेळी... एका दगडात मारले अनेक पक्षी, पाहा कुणाकुणाला दाखवला 'कात्रजचा घाट'?

Sharad Pawar : शरद पवारांची राजीनाम्याची घोषणा ही राजकीय खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे... एकाच गुगली बॉलमध्ये शरद पवारांनी भल्याभल्यांची विकेट काढलीय. 

May 5, 2023, 07:24 PM IST

Sharad Pawar: अजितदादांच्या अनुपस्थितीवर शरद पवार यांचा 'चेकमेट', म्हणाले...

Sharad Pawar Withdraw Resignation: शरद पवार यांनी राजीमाना मागे घेण्याच्या निर्णयानंतर अनेकांना कात्रजचा घाट दाखवल्याची चर्चा आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.

May 5, 2023, 07:19 PM IST

Sharad Pawar: पवारच गॉडफादर! राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर शरद पवार कायम, कार्यकर्त्यांच्या हट्टासमोर माघार!

Sharad Pawar Resignation: कार्यकर्त्यांच्या भावनांचा मान राखत शरद पवार यांनी अखेर आपला निर्णय मागे घेतला आहे. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे.

May 5, 2023, 05:47 PM IST