अजित पवार गटाकडून शिंदे गटाची थेट अमित शाहांकडे तक्रार, निधी कमी देत असल्याचा आरोप
Maharashtra Politics : महाराष्ट्र सरकारमध्ये असलेल्या शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या सर्वच आलबेल नसल्याचं चित्र पाहिला मिळतंय. अजित पवार गटाने थेट दिल्लीत शिंदे गटाची तक्रार केलीय. यामुळे दोन्ही गटात धुसफूस वाढलीय.
Nov 13, 2023, 05:20 PM IST
संकट विसरुन कुटुंबासोबत दिवस घालवावे लागतात; पवारांच्या विधानाचा अर्थ काय?
शरद पवारांनी दिवाळीच्या शुभेच्छा देताना एक सूचक विधान केलं, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. काय आहे हे विधान.
Nov 11, 2023, 10:48 PM IST'संकटं विसरुन काही दिवस...'; अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांचं सूचक विधान
NCP Chief Sharad Pawar Comment After Meeting Ajit Pawar: शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांनी तातडीनं अमित शाहांची भेट घेतल्यानं मुख्यमंत्री बदलाची चर्चाही पुन्हा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.
Nov 11, 2023, 11:18 AM ISTशरद पवारांची भेट घेतल्यानंतर अजित पवारांनी थेट दिल्ली गाठून अमित शाहांची भेट का घेतली?
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज पुण्यात शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी थेट दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. या राजकीय घडामोडींची चर्चा रंगलेय.
Nov 10, 2023, 11:48 PM ISTAjit Pawar : 'नाईलाजानं मला...', दिवाळीआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय!
Ajit Pawar On Dengue : काहीही झालं तरी पवार कुटूंब दिवाळीच्या मुहूर्तावर एकत्र येतं. मात्र, आता फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार आमने सामने कसे येणार? असा सवाल विचारला जात होता.
Nov 8, 2023, 07:34 PM IST'मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको' छगन भूजबळांच्या भूमिकेवरुन महायुतीत तणाव
मराठा आरक्षणाला विरोध नाही पण त्यांना वेगळं आरक्षण द्या ओबीसीतून नको अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. तसंच दोन दिवसांत नोंदींचा आकडा कसा वाढला असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आरक्षणावरुन अजितदादा विरुद्ध भुजबळ खडाजंगीं होण्याची चिन्ह आहेत.
Nov 8, 2023, 01:27 PM ISTMaharashtra Politics | आमदार अपात्रतेवर सुनावणीसाठी अजित पवार गटाला मुदतवाढ नाही
Maharashtra Politics Ajit Pawar Camp Vidhan Bhavan
Nov 8, 2023, 10:55 AM IST'ज्या' मुद्द्यावर भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंचीही साथ सोडली; आता अजित पवारांना बसणार फटका
ओबीसींसाठी छगन भुजबळ आक्रमक झालेत. मंडल आयोगानंतर भुजबळांच्या आयुष्यात विचारसरणीचा संघर्ष पुन्हा एकदा आला आहे.
Nov 7, 2023, 09:06 PM ISTग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच नंबर 1, मविआची पिछेहाट, महायुतीचा प्रयोग यशस्वी?
Grampanchayat Election : ग्रामपंचायत निकालांनंतर राज्यात भाजपच नंबर एकचा पक्ष म्हणून समोर आलाय तर महायुतीनंही बाजी मारलीय. पण महाविकास आघाडीची मात्र पिछेहाट झाल्याचं पाहिला मिळालं.
Nov 7, 2023, 06:44 AM ISTBeed group clash | पटोदात निवडणूक निकालादरम्यान राडा ; दोन गट आमने-सामने
Beed patoda two group clash on Gram Panchayat election result
Nov 6, 2023, 05:15 PM ISTबारामतीत हवा दादांचीच ! 24 ग्रामपंचायती अजित पवार गटाकडे
Baramati ajit pawar camp wins 26 where as BJP wins two Gram Panchayat
Nov 6, 2023, 05:10 PM ISTVIDEO | मालेगावच्या मांजरे ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाची सत्ता
Malegaon Ajit Pawar Camp Wins Manjare Gram Panchayat
Nov 6, 2023, 03:15 PM IST'माझ्या लेकानं डोळ्यादेखत मुख्यमंत्री व्हावं'; अजित पवार यांच्या मातोश्रींनी व्यक्त केली इच्छा
Ajit Pawar : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. मात्र त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनांकडून अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा सातत्याने व्यक्त केली जात आहे. अशातच अजित पवार यांच्या मातोश्री यांनीही मुलगा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.
Nov 5, 2023, 08:46 AM ISTPolitics | अजित पवारांसमोर भाजपचे आव्हान
Gram Panchayat Election Ajit Pawar Vs BJP Report
Nov 4, 2023, 01:25 PM ISTमराठा सामाजाचं कोल्हापूर फाट्यावर आंदोलन, अजित पवारांचे बॅनर फाडले
Nashik Maratha Protestor Tornout Ajit PAwar And Niti Pawar Banner
Nov 2, 2023, 05:55 PM IST