ak 47

सलमानला मारण्यासाठी पाकिस्तानातून मागवली AK-47; पनवेल कनेक्शन उघड, कटात महिलेचाही समावेश

Salman Khan Attack Pakistan Connection: अभिनेता सलमान खानच्या घरावर काही आठवड्यांपूर्वीच गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली असतानाच आता सलमानवरील हल्ल्याचा एक नवा कट पोलिसांनी उधळला आहे.

Jun 2, 2024, 08:30 AM IST

8 वर्षाच्या मुलाने ऑनलाइन मागवली AK-47; घरी आलेलं पार्सल पाहून आईच्या पायाखालची जमीनच सरकली

Viral News: 8 वर्षाच्या मुलाने डार्क वेबवरुन (Dark Web) चक्क AK-47 ची ऑर्डर दिली होती. धक्कादायक बाब म्हणजे, या रायफलची डिलिव्हरीही करण्यात आली. मुलाच्या आईनेच हा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. 

 

Jul 27, 2023, 11:57 AM IST

तालिबानी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या कार्यालयात, 'हातात बॅट नाही बंदूक'

या तालिबान्यांनी (Talibani) अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (Afghanistan Cricket Board) मुख्य कार्यालयात घुसखोरी आहे.

 

Aug 20, 2021, 04:00 PM IST

जम्मू- काश्मीर : एके-४७ रायफल घेऊन लष्करी कॅम्पमधून जवान फरार

बारामुल्ला येथे कर्तव्यावर असलेल्या एका जवानाने लष्करी कॅम्पमधून एके ४७रायफलीसह पलायन केलेय. 

Jul 6, 2017, 04:00 PM IST

'संजय दत्तला एके-४७ दिल्यानंतर दाऊदच्या घरात पेटलं घमासान'

१९९३ च्या बॉम्बस्फोटादरम्यान, बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याच्याकेड काही हत्यारं दिल्यानंतर दाऊदच्या घरात भांडणं होऊन घमासान पेटलं होतं, असा दावा केल्या दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी... 

Nov 20, 2015, 06:55 PM IST

हैदराबादमध्ये अज्ञाताकडून एके ४७ ने गोळीबार

शहरात एका उद्योजकावर एके ४७ ने गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबार करणारा अज्ञात व्यक्ती एके ४७ घटनास्थळी सोडून फरार झाला आहे. 

Nov 19, 2014, 03:32 PM IST

मतांसाठी घुसखोरीला उत्तेजन – अडवाणी

‘आसाममधला वाद हिंदू-मुस्लिमचा असा जातीयवादी नाही तर आसाममध्ये घुसखोरीमुळेच हिंसाचार सुरु आहे. आणि मतांसाठी या घुसखोरीला उत्तेजन मिळत असल्याचा’ घणाघाती आरोप अडवाणींनी सरकारवर केलाय. संसदेचं पावसाळी अधिवेशनात ते बोलत होते. अडवाणींच्या या आरोपांमुळे सोनिया गांधी मात्र चांगल्याच तापल्या.

Aug 9, 2012, 01:26 AM IST