Pune | 95 वं मराठी साहित्य समेंलन लातूरात होणार
Pune Bharat Sasane On Appointed As Chairman Of 95 Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan
Jan 2, 2022, 03:45 PM ISTVIDEO । साहित्य संमेलन । कुसुमाग्रजनगरीत साहित्य उत्सव
Nashik Ground Report Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Begins
Dec 3, 2021, 12:20 PM ISTउस्मानाबाद । साहित्याचा महामेळा : साहित्य प्रकाशन मंचाचे सर्वांना आकर्षण
साहित्याचा महामेळा : साहित्य प्रकाशन मंचाचे सर्वांना आकर्षण
Jan 11, 2020, 07:55 PM ISTयवतमाळ । साहित्य संमेलनात नयनतारा सहगल यांचे मुखवटे घालत मुखवट्यांचे वाटप
यवतमाळमधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नयनतारा सहगल यांचे मुखवटे घालत मुखवट्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी एकच गोंधळ झाला. पोलिसांनी वाटप करणाऱ्या महिलांना सभा मंडपातून बाहेर काढले.
Jan 11, 2019, 11:05 PM ISTमराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नीच्या हस्ते?
यवतमाळ हा राज्यातील सर्वाधिक आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे.
Jan 10, 2019, 01:39 PM IST'अध्यक्ष नसतो तर मीही संमेलनावर बहिष्कार टाकला असता'
'नयनतारा सहगल हे नाव महिनाभर आधीच निश्चित झालं होतं...'
Jan 8, 2019, 12:39 PM ISTअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ठराव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 03:56 PM ISTसाहित्य संमेलनात गडकरी पुतळा विटंबना प्रकरणाचा निषेध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 03:53 PM IST९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अनेक ठराव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 03:20 PM ISTअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीत?
90 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीत होणार यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आगामी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यासाठी डोंबिवलीसह, कल्याण आणि बेळगावचे आयोजक उत्सुक आहेत. मात्र आता यंदाचं साहित्य संमेलन डोंबिवलीत होणार असल्याचं समजतंय.
Sep 18, 2016, 09:03 PM ISTVIDEO : अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेचा फेरविचार करा; पवारांचा सल्ला
८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आज उद्घाटन झालंय. यावेळी, शरद पवारांनी आपल्या भाषणात साहित्यिकांची समिती नेमून साहित्य संमेलनाध्यक्षांची निवड करावी, असा सल्ला आपल्या भाषणात दिलाय.
Jan 16, 2016, 04:37 PM ISTअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पिंपरी नगरी सज्ज
मकर संक्रांतीच्या गोड मुहूर्तावर मायमराठी भाषेची साहित्यगोडी निर्माण करणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पिंपरी-चिंचवड नगरी आता सज्ज झालीय.
Jan 15, 2016, 09:52 AM IST