akhnoor

अखनूरमध्ये आयईडी स्फोट, सेनेचे तीन जवान जखमी

रविवारी दहशतवाद्यांनी अखनूर सेक्टरमध्ये आयईडी स्फोट घडवून आणला

Nov 17, 2019, 06:50 PM IST

जम्मू: पाकिस्तानच्या गोळीबारात दोन जवान शहीद

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. शनिवारी रात्री पाकिस्तानी सैन्यानं जम्मूतील अखनूर सेक्टरमध्ये केलेल्या गोळीबारात बीएसएफचे दोन जवान शहीद झालेत.

Jun 3, 2018, 08:34 AM IST

पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर, बीएसएफने १० पाकिस्तानी सैनिकांचा केला खात्मा

पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असल्याचं पहायला मिळत आहे. शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे.

Jan 20, 2018, 01:08 PM IST

पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

उरी हल्ल्याला भारतीय लष्करानं चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर आता दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. 

Oct 1, 2016, 08:10 AM IST

अखनूर 'सेक्स स्कँडल'मध्ये प्रतिष्ठितांची पोलखोल

नुकत्याच समोर आलेल्या अखनूर 'सेक्स स्कँडल'मध्ये अनेक बड्या व्यक्तींचा समावेश असल्याचं धक्कादायक सत्य समोर येतंय. 

Dec 8, 2015, 12:00 PM IST