akshar patel

IND vs SA Final:फायनल सामन्यात रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय? 'या' खेळाडूचा पत्ता होऊ शकतो कट

T20 India Plyaing 11 2024 : आज टी 20  विश्वचषकाचा अंतिम सामना भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका असा रंगणार आहे. याचपार्श्वभूमीवर आता भारतीय संघाच्या प्लेइंग 11मध्ये काही बदल करण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे. 

 

Jun 29, 2024, 01:54 PM IST

IND vs AFG : चुकीला माफी नाही! रोहितला रनआऊट करणं शुभमनला पडलं महागात, कॅप्टनने असा शिकवला धडा

IND vs AFG 2nd T20I : रोहित शर्माने (Rohit Sharma) प्लेइंग इलेव्हन निवडताना शुभमन गिलला बाहेर बसवलंय. त्याचबरोबर तिलक वर्माला देखील संघाबाहेर ठेऊन विराट कोहली (Virat kohli) अन् यशस्वी जयस्वालला संधी दिली आहे.

Jan 14, 2024, 07:23 PM IST

'सकाळी 7 वाजता फोनची रिंग वाजली अन्...', अक्षर पटेलने सांगितला ऋषभ पंतच्या अपघाताचा थरारक किस्सा!

Delhi Capitals emotional video : आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सने एक भावनिक व्हिडिओ शेअर केलाय. एक वर्षापूर्वी आजच्या दिवशी ऋषभचा (Rishabh Pant Accident) अपघात झाला होता. अशातच दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू अक्षर पटेल याने नेमकं काय झालं होतं? यावर भाष्य केलंय.

Dec 30, 2023, 06:33 PM IST

World Cup : अक्षर पटेलच्या जागी टीम इंडियामध्ये अश्विनलाच कशी मिळाली संधी?

अक्षर पटेलच्या जागी टीम इंडियामध्ये अश्विनलाच कशी मिळाली संधी? 

Sep 30, 2023, 12:59 PM IST

WI vs IND 2023: भारतासमोर वेस्ट इंडिज 'किंग'; टीम इंडियाने मालिका 3-2 ने गमावली!

India vs West Indies: वर्ल्ड कपआधी महत्त्वाची मानली जाणारी ही मालिका बरोबरीत असल्याने हा सामना निर्णायक होता. सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडीजसमोर ठेवले 166 धावांचे आव्हान ठेवलं होतं.त्यानंतर वेस्ट इंडिजने दोन ओव्हर बाकी असताना सामना खिशात घातला.

Aug 14, 2023, 12:42 AM IST

कोण होणार टीम इंडियाचा कॅप्टन? सुनील गावस्करांनी निवडली तीन युवा खेळाडूंची नावं, म्हणतात...

कोण होणार टीम इंडियाचा कॅप्टन? सुनील गावस्करांनी निवडली तीन युवा खेळाडूंची नावं, म्हणतात...

Jun 26, 2023, 04:48 PM IST

IPL 2023: 'तुला लाज वाटत नाही का?' अन् सर्वांसमोर इशांतने अक्षरला झाप झाप झापलं; पाहा Video

Ishant Sharma, Axar Patel: आयसीबीविरुद्ध बंगळुरू येथे सामना अटीतटीचा झाला. त्यावेळी ईशांत शर्मा तापाने फणफणत होता. त्यानंतर आता इशांत बरा झाल्यावर अक्षरने त्यादिवशी सर्वांसमोर काय झालं? याची हकीकत सांगितली. त्याचा व्हिडिओ दिल्ली कॅपिटल्सने (DC Share Video) त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.

Apr 30, 2023, 05:18 PM IST

Gautam Gambhir: "वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...", World Cup 2023 साठी गंभीरने निवडले 4 खेळाडू!

2023 ODI World Cup: गौतम गंभीरने आगामी वनडे वर्ल्ड कपसाठी 4 फिरकीपटूंची (indian spinners) निवड केली आहे, ज्यांचा विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो.

Jan 15, 2023, 09:35 PM IST

Rishabh Pant: धोनीच्या वेगात पंतने उडवल्या विकेटच्या दांड्या; Video होतोय व्हायरल!

Rishabh Pant, MS dhoni: अक्षर पटेलच्या अफलातून बॉल हुकल्यावर पंतनं (Rishabh Pant Stumping) हसनला स्टंप केलं. पटेलने 88 व्या षटकातील शेवटचा चेंडू टाकला. ऑफ स्टंपवर पडताना हा चेंडू बाहेरच्या बाजूला आला, त्यावर...

Dec 18, 2022, 12:45 AM IST

अक्षर पटेल आऊट की नॉट आऊट? थर्ड अंपायरच्या निर्णयाने नव्या वादाला तोंड

मात्र पटेल ज्या पद्धतीने रनआऊट झाला त्यावरूनही वादंग माजलाय.

Oct 23, 2022, 11:32 PM IST

Ishan Kishan ची 'ती' चुक Team India पडली असती महागात, पाहा Video

टीम इंडिय़ाचा खेळाडू जीवाला मुकला असता, पाहा हा थरारक Video 

Aug 20, 2022, 07:03 PM IST

IND vs WI 2nd ODI:अक्षर पटेलची तुफानी खेळी,वेस्ट इंडिजचा 2 गडी राखून पराभव

अक्षर पटेलची मोक्याच्या क्षणी फटकेबाजी, टीम इंडियाकडून 2-0 ने मालिकेत आघाडी

Jul 25, 2022, 08:17 AM IST

T 20 World Cup साठी टीम इंडियामध्ये बदल, 'या' मुंबईकर खेळाडूला संधी

टी 20 वर्ल्ड कप (t 20 World Cup 2021) सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाच्या (Team India) 15 खेळाडूंच्या संघात 1 बदल केला आहे.

Oct 13, 2021, 05:38 PM IST

India Tour England | "टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर विराटवर अवलंबून नाही"

भारतीय क्रिकेट टीम इंग्लंड दौऱ्यासाठी 2 जूनला रवाना होणार आहे. 

May 30, 2021, 07:01 PM IST

VIDEO: ...म्हणून अक्षर पटेलवर धोनी भडकला

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी याने अक्षर पटेलवर भडकल्याचं पहायला मिळालं.

Sep 29, 2017, 08:08 PM IST