श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या टेस्टसाठी जडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी
भारत विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्टसाठी टीम इंडियामध्ये स्पिनर अक्षर पटेलचा समावेश झाला आहे. १२ ऑगस्टला होणाऱ्या तिसऱ्या टेस्टसाठई रविंद्र जडेजावर बॅन लावल्यामुळे भारतीय टीममध्ये १५ वा सदस्य म्हणून अक्षरचा समावेश झाला आहे.
Aug 9, 2017, 02:41 PM ISTVIDEO : क्रिस लिनला रन आऊट केल्यावर खुश झालेली प्रिती झिंटा अशी नाचली...
किंग्ज इलेवन पंजाब आणि कोलकता नाईट रायडर्सच्या मोहाली येथे खेळण्यात आलेल्या सामन्यात पजाबने कोलकत्याला १४ धावांनी पराभूत केले.
May 10, 2017, 06:21 PM ISTआयसीसी वनडे रँकिगमध्ये अक्षर पटेलला टॉप १० मध्ये स्थान
भारत-न्यूजीलंडमध्ये झालेल्या पाच वनडे सामन्यांच्या सीरीजनंतर आयसीसीने नव्या गोलंदाजांची रॅंकिग जाहीर केली आहे. टीम इंडियाचा गोलंदाज अक्षर पटेलने सीरीजमध्ये 4 विकेट घेतले त्यामुळे रँकिंगमध्ये त्याला पाच स्थानांचा फायदा झाला आहे. अक्षर पटेल पहिल्यांदा टॉप 10 मध्ये आला असून तो 9 व्या स्थानावर आहे.
Oct 31, 2016, 12:33 PM ISTLive Scorecard : पंजाब विरुद्ध कोलकाता
आईपीएल सीझन ९ मध्ये आतापर्यंत खराब कामगिरीमुळे पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर असणाऱ्या किंग्स इलेवन पंजाबचा सामना पहिल्या स्थानावर असलेल्या कोलकाता नाइट राइडर्स या संघासोबत होत आहे. पंजाबसमोर विजयासाठी मोठं आव्हान असणार आहे.
May 4, 2016, 08:19 PM ISTआयपीएल सीझन ९ मधली पहिली हॅट्रीक
किंग्स इलेवन पंजाबचा स्पिनर अक्षर पटेल या सीजनमधला हॅट्रीक घेणारा पहिला बॉलर
May 1, 2016, 07:49 PM ISTअक्षर पटेल चमकला, फायनलमध्ये पोहचला पश्चिम विभाग
अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूरने कठीम परिस्थितीत नवव्या विकेटसाठी ३७ चेंडूत ५० धावांची अतूट भागिदारी करून पश्चिम क्षेत्राने आज दक्षिण क्षेत्रावर दोन विकेटने रोमांचक विजय मिळविला. या विजयामुळे देवधर ट्रॉफीच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत पश्चिम विभागाने फायनलमध्ये धडक मारली.
Dec 1, 2014, 09:11 PM ISTभारताकडून पहिल्यांदाच श्रीलंकेला ‘विराट’वॉश!
Nov 17, 2014, 11:27 AM ISTभारताकडून पहिल्यांदाच श्रीलंकेला ‘विराट’वॉश!
नियमित कणर्धार महेंद्रसिंग धोनीचे आपणच खरे वारसदार असल्याचं सिध्द करत विराट कोहलीनं आपल्या नेतृत्त्वाखाली श्रीलंका संघाला वनडे मालिकेत ‘विराट’ वॉश दिला. पाच सामन्यांची ही मालिका भारतानं ५-० अशी जिंकली. रविवारी झालेल्या पाचव्या वन-डे सामन्यात श्रीलंकेचा ३ गडी आणि ८ चेंडू राखून पराभव केला.
Nov 17, 2014, 07:59 AM ISTबिन्नीची दमदार बॉलिंग, मॅचसह सीरिजही टीम इंडियाची
बांग्लादेश विरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये बॅट्समनच्या खराब कामगिरीमुळं केवळ १०५ धावांवर ऑलआऊट होणाऱ्या टीम इंडियानं स्टुअर्ट बिन्नी याच्या दमदार बॉलिंगच्या जोरावर मॅच खिशात घातलीय. या मॅचसह टीम इंडियानं सीरिजही जिंकलीय.
Jun 17, 2014, 09:31 PM IST