Akshay - Twinkle च्या सुखी संसारातील 'त्या' गुपितांची आजही होते चर्चा, लग्नाआधी ट्विंकल...
Twinkle Khanna Birthday: सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी म्हणून ओळख असणाऱ्या ट्विंकल खन्नाचा (Rajesh Khanna Daughter Twinkle Khanna) आज वाढदिवस आहे. अभिनेत्री म्हणून नव्वदच्या काळात ट्विंकल खन्ना तिची चांगली ओळख प्राप्त केली होती.
Dec 29, 2022, 03:40 PM ISTTwinkle Khanna Birthday : प्रियांकासोबत अक्षयची जवळीक; भर सेटवर तिला इंगा दाखवण्यासाठी पोहोचली ट्विंकल आणि पुढे...
Happy Birthday Twinkle Khanna : अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याची पत्नी, ट्विंकल खन्ना हिचा आज वाढदिवस. सेलिब्रिटी वाईफ, अशी ओळख असण्यापूर्वी ट्विंकलनं एक यशस्वी अभिनेत्री म्हणूनही आपली ओळख तयार केली होती.
Dec 29, 2022, 12:34 PM ISTकोण कुठला अक्षय कुमार? लग्नानंतर असं का म्हणते Twinkle Khanna
Twinkle Khanna नं एका मुलाखतीत असं वक्तव्य केलं होतं. त्यावेळी कोण अक्षय कुमार असा प्रश्न विचारत तिनं उपस्थित पाहुण्यांना आश्चर्य चकीत केलं होतं.
Dec 29, 2022, 11:40 AM IST... म्हणून Akshay Kumarला पहील्या गर्लफ्रेंडने केलं रिजेक्ट
जाणून घ्या काय आहे कारण...
Jan 21, 2021, 08:27 AM IST