akshay tritiya

अक्षय्य तृतीया 2018 : जाणून घ्या पूजा आणि खरेदीचा शुभ मुहूर्त

वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हटले जाते. हिंदू पंचागांनुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा मुहूर्त असतो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जाते. तसेच या दिवशी केलेले शुभ काम कधीच क्षय होत नाही त्यामुळे याला अक्षय तृतीया म्हणतात. 

Apr 16, 2018, 02:55 PM IST

अक्षय्य तृतीयेनिमित्त सोने खरेदीचा शुभमुहूर्त...घ्या जाणून

आज अक्षय्य तृतीया आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याची खरेदी करणे शुभ मानले जाते. 

Apr 28, 2017, 01:32 PM IST

खान्देशात रंगला आखाजीचा सण

स्त्री शक्तीचा जागर म्हणून खानदेशात अक्षय तृतीया म्हणजेच आखाजी सणाकडे पाहिलं जातं. खानदेशात अहिराणी भाषेच्या पट्ट्यात अक्षय तृतीयेला आखाजी संबोधलं जातं. 

Apr 28, 2017, 07:58 AM IST

अक्षय तृतीयेसाठी शुभ मुहूर्त

यंदाच्या वर्षी अक्षय तृतीया दोन दिवसांची असल्याचे सांगितले जातेय. त्यामुळेच अक्षय तृतीया नेमकी कधी साजरी करावी याबाबत लोक संभ्रमात आहेत.

Apr 26, 2017, 08:48 PM IST

अक्षय तृतीया निमित्त सराफ बाजार सजला

आज अक्षय तृतीया हा सण. वैशाख शुद्ध तृतीयेला हा सण साजरा केला जातो. हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. यादिवशी सोनेखरेदीचा मोठा उत्साह दिसून येतो. 

May 9, 2016, 08:22 AM IST

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबरायच्या घरी लक्ष्मीचे पाऊल

आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बॉलिवूड अभिनेता विवेक ओबराय याच्या घरी लक्ष्मीचे पाऊल पडले. विवेक दुसऱ्यांदा बाबा झाला. 

Apr 21, 2015, 06:47 PM IST

‘अक्षय तृतीया’निमित्त भन्नाट ऑफर्स...

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारपेठा सज्ज झाल्यात. कार ते रिटेल बाजार आणि दागिन्यांपासून ते फ्लॅटपर्यंत ऑफर देण्यात आल्यात.

May 2, 2014, 06:53 PM IST

`सुवर्ण सचिन`

क्रिकेटच्या इतिहासात आपलं नाव सुवर्णाक्षऱांनी कोरणारा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता सोन्याच्या नाण्यावरही झळकला आहे. अक्षय तृतियेच्या निमित्ताने सचिन तेंडुलकरचं सोन्याचं नाणं बनवण्यात आलं.

May 13, 2013, 05:05 PM IST