बॉलिवूड अभिनेता विवेक ओबरायच्या घरी लक्ष्मीचे पाऊल

आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बॉलिवूड अभिनेता विवेक ओबराय याच्या घरी लक्ष्मीचे पाऊल पडले. विवेक दुसऱ्यांदा बाबा झाला. 

Updated: Apr 21, 2015, 06:47 PM IST
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबरायच्या घरी लक्ष्मीचे पाऊल

 मुंबई : आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बॉलिवूड अभिनेता विवेक ओबराय याच्या घरी लक्ष्मीचे पाऊल पडले. विवेक दुसऱ्यांदा बाबा झाला. 

 विवेक ओबरायच्या पत्नी प्रियांकाने दुसऱ्यावेळी मुलीला जन्म दिला. मिळालेल्या सूत्रांनुसार २१ एप्रिला सकाळी मुलीचा जन्म झाला. कन्यारत्नाच्या आगमनाने घरामध्ये आनंदी वातारवण आहे.
 
 विवेकने आपल्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. विवेक बंगळुरु येथे असून तेथील एका हॉस्पीटलमध्ये मुलीचा जन्म झाला. सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार विवेक पत्नी प्रियांका हिच्यासोबत आहे. त्याला पत्नी आणि मुलीबरोबर वेळ घालवायचा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.