अक्षय्य तृतीयेला चुकूनही करू नका 'या' चुका...सुख-समृद्धीही जाते आणि होतात वाईट परिणाम!
अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो. या दिवशी केलेले शुभ कार्य जीवनात सुख-समृद्धी आणते आणि भरपूर लाभ देते.
May 3, 2022, 09:46 AM ISTमनसेकडून महाआरतीची जय्यत तयारी, अमित ठाकरे करणार नेतृत्व
MNS will do Maha Aarti On Akshay Trutiya in Mumbai
May 2, 2022, 09:00 AM ISTअक्षय तृतीयेनिमित्त कोल्हापूरच्या महालक्ष्मीची विशेष पूजा
अक्षय तृतीयेनिमित्त कोल्हापूरच्या महालक्ष्मीची विशेष पूजा
May 9, 2016, 10:08 PM ISTअक्षय तृतीया बाबतच्या ११ महत्त्वाच्या गोष्टी
अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. या दिवसाला हिंदू धर्मियांमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. याच दिवशी अनेक शुभ कामं केली जातात. पाहा काय आहे या दिवसाचं महत्त्व.
May 9, 2016, 11:09 AM ISTअक्षय तृतीयेला सोनं वाढणार का कमी होणार ?
अक्षय तृतीयेचा मुहुर्त हा सोने खरेदीसाठी चांगला मानला जातो.
May 6, 2016, 05:25 PM ISTमहत्व..अक्षय तृत्तीयेचे..
उद्या अक्षय तृतीया..अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक...या दिवशी सोनं विकतं घेणं हे सगळ्यानाच माहिती...पण त्याचं आपल्या शास्त्रानुसार काय महत्व आहे...
May 12, 2013, 04:05 PM ISTअक्षय्य तृतीया, सोनं खरेदीवर आज सूट
अक्षय्य तृतीयेला शहरांमध्ये ज्वेलर्सनं खरेदीवर अनेक ऑफर्स आणल्या आहेत. सोने, चांदी तसंच हिऱ्याच्या दागिन्यांच्या खेरेदीवर सूट मिळू शकते. त्याला ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल अशी सराफांना अपेक्षा आहे.
Apr 24, 2012, 08:46 AM IST