close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

alastair cook

इंग्लंडचा डाव ४२३ रनवर घोषित, भारताला विजयासाठी ४६४ रनची गरज

भारताविरुद्धच्या पाचव्या टेस्टचा दुसरा डाव इंग्लंडनं ४२३ रनवर घोषित केला आहे. 

Sep 10, 2018, 09:18 PM IST

पहिल्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये शतक, कूकनं केले एवढे विक्रम

आपली शेवटची टेस्ट खेळणाऱ्या एलिस्टर कूकनं शेवटच्या इनिंगमध्ये शतक झळकावलं आहे.

Sep 10, 2018, 06:04 PM IST

इंग्लंडचा माजी कर्णधार एलिस्टर कुकचा क्रिकेटला अलविदा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

Sep 3, 2018, 05:30 PM IST

इतिहास घडवण्यापासून इंग्लंडचा एलिस्टर कूक एक पाऊल दूर

इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये पहिल्या टेस्टला लॉर्ड्सच्या मैदानात सुरुवात झाली आहे.

May 24, 2018, 10:10 PM IST

इंग्लंडचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी आहे मोठा धोका

 नुकतेच इंग्लंडमध्ये खेळण्यात आलेल्या पाहिल्या डे-नाईट टेस्ट क्रिकेट मॅचमध्ये अॅलिस्टर कूकने शानदार द्विशतक ठोकले. कूकने वेस्ट इंडिज विरूद्ध २४३ धावांची खेळी केली.  यामुळे कूकने ३ वर्षांनंतर आयसीसी रँकिंगमध्ये सर्वोच्च रँकिंग मिळवली आहे. 

Aug 21, 2017, 09:50 PM IST

व्हिडिओ : सुस्साट बॉल अडवत त्यानं वाचवला रिपोर्टरचा जीव

क्रिकेटच्या जगतात अनेक दुर्घटना याआधीही घडलेल्या आहेत. अशीच एक दुर्घटना पुन्हा मैदानावर घडली असती पण इग्लंडच्या माजी कॅप्टनच्या प्रसंगावधानामुळे ही दुर्घटना थोडक्यात टळली.

Jul 1, 2017, 09:34 AM IST

अॅलेस्टर कूकचा इंग्लंडच्या कर्णधारपदाचा राजीनामा

भारत विरोधात टेस्ट, वनडे आणि टी-20 मध्ये पराभव झाल्यानंतर इंग्लंडच्या टीमला आणखी एक धक्का बसला आहे. इंग्लंडचा टेस्टच फॉरमॅटचा कर्णधार अॅलेस्टर कूकने राजीनामा दिला आहे. 5 वर्षापासून कूक इंग्लंडचं नेतृत्व करत होता. 

Feb 6, 2017, 04:53 PM IST

भारतासमोर आज इंग्लिशचा पेपर

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील चौथी टेस्ट आजपासून मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.. पाच मॅचच्या टेस्ट सिरीजमध्ये टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र मुंबई टेस्ट सुरु होण्याआधीच भारतीय क्रिकेट संघाला दोन मोठे धक्के बसलेत. 

Dec 8, 2016, 07:59 AM IST

जिनियस सचिनसोबत माझी तुलना नको - कूक

इंग्लंडचा क्रिकेटर ऍलिस्टर कूकने नुकताच कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. १० हजार रन करणारा तो इंग्लंडचा पहिला, तर क्रिकेट विश्‍वातील बारावा फलंदाज ठरला आहे. क्रिकेट विश्‍वात अशी कामगिरी करणारा तो सर्वांत तरुण क्रिकेटर आहे. सचिनने हा विक्रम 31 वर्षे 10 महिने आणि 20 दिवस पूर्ण केलं होतं. कूकने ते ३१ वर्षात पूर्ण केलं आहे.

Jun 9, 2016, 04:31 PM IST

11 वर्षानंतर तुटलं सचिनचं रेकॉर्ड

इंग्लंड टीमचा कॅप्टन ऍलिस्टर कूकनं सचिन तेंडुलकरचं रेकॉर्ड तोडलं आहे.

May 30, 2016, 08:43 PM IST

RECORD: सचिनचा ११ वर्षांचा रेकॉर्ड हा क्रिकेट तोडणार

 संपूर्ण देशात सध्या आयपीएलची धूम आहे. पण दुसरीकडे एक असा क्रिकेटर आहे की जो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. 

May 4, 2016, 08:02 PM IST

इंग्लंडकडून सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू कॅप्टन 'कूक'

इग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कूकनं नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. कूक इंग्लंडकडून सर्वात जास्त धावा बनवणारा खेळाडू बनला आहे. तसंच वर्ल्ड क्रिकेटमधील १४वा यशस्वी फलंदाज बनला आहे. 

May 31, 2015, 02:33 PM IST

स्कोअरकार्ड : भारत वि. इंग्लड (तिसरी वन डे)

बॉलर्सच्या कमालीमुळे आणि बॅटसमनच्या धम्मालसह भारतानं इंग्लंडविरुद्धची तिसरी वन डे खेचून आणलीय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये आज इंग्लंडला सहा विकेटनं पछाडत पाच मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं 2-0 अशी आघाडी घेतलीय.  

Aug 30, 2014, 02:37 PM IST

स्कोअरकार्ड : भारत वि. इंग्लड (दुसरी वन डे)

 पहिला सामना पावसाने रद्द झाल्यानंतर आज दुसऱ्या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला...

Aug 27, 2014, 03:13 PM IST

भारत वि. इंग्लंड पहिली वन डे पावसामुळे रद्द

भारत विरूद्ध इंग्लड दरम्यान ब्रिस्टॉल येथे खेळविण्यात येणारा पहिला एक दिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.  पाच वन डे सामन्यांच्या सिरीजमधील दुसरा सामनना कार्डिफ येथील सोफिया गार्डन येथे २७ ऑगस्ट रोजी खेळविण्यात येणार आहे. 

Aug 25, 2014, 03:34 PM IST