alcohol news

रिकाम्या पोटी दारु प्यावी का? मद्यपान करत असाल तर जाणून घ्या

जर तुम्हालाही रिकाम्या पोटी मद्यपान करायची सवय असेल तर आताच थांबा. जाणून घ्या यामागील कारण...

 

Nov 30, 2023, 02:05 PM IST

मद्यपान करताना कोणत्या गोष्टी खायला हव्यात?

अनेकांना दारू पिण्याची सवय असते तर काही लोक अधूनमधून मूड हलका करण्यासाठी किंवा मित्रांसोबत पार्ट्यांमध्ये मद्यपान करतात. यावेळी मद्यपान करताना काही ठरलेल्या गोष्टीच ते लोक खातात. पण याच काही गोष्टी त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतात.

May 5, 2023, 08:47 PM IST

Beer, wine पिताय? मग तुमच्या फायद्याची बातमी नक्की वाचा!

Beer sobat kay khave : बिअरसोबत मसालेदार पदार्थ खाल्ल्याने चव आणि आनंद अधिक वाढतो असे मानले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की बिअरसोबत अशा मसालेदार पदार्थांचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. 

Nov 4, 2022, 11:35 AM IST

दारूसोबत चखना म्हणून शेंगदाणे का खातात? वाचा ही रंजक गोष्ट

जास्त करून दारू पिणारे लोक चखण्याच्या रूपात मिळणारे शेंगदाणे आणि फ्राईड काजू खाण्यास पसंत करतात. दारू पिणार्‍या प्रत्येक व्यक्तीला त्याचा...

Aug 20, 2022, 04:23 PM IST

अल्कोहोल कधी एक्सपायर होतं का? खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

दारू खरेदी करताना तुम्ही कधी त्याची एक्सपायरी डेट पाहिली आहे का?

Oct 12, 2021, 11:57 AM IST