ENG vs AUS: वास घेतो की कॅच घेतो? कॅरीने विचित्र पद्धतीने पकडला बॉल; Video तुफान व्हायरल
Alex Carey Catch Video: मार्क वूडने (Mark Wood) पहिल्याच दिवशी 5 विकेट घेत कांगारूंचं कंबरडं मोडलं. मात्र, पहिल्या दिवशी सर्वांत मनोरंजक काही राहिलं असेल तर ते म्हणजे विकेटकिपर अॅलेक्स कॅरीचा कॅच...
Jul 7, 2023, 04:27 PM ISTENG vs AUS: याला म्हणतात खरी अॅशेस! बेअरस्टोच्या 'रन आऊट' वादावर पंतप्रधानांनी काढला पाणउतारा, म्हणतात...
Rishi Sunak On Jonny Bairstow Run Out: जॉनी बेअरस्टोची विकेटचा वाद इतका पेटला की थेट इंग्लंडच्या पंतप्रधानांना (UK PM Rishi Sunak) यावर स्टेटमेंट द्यावं लागलं. भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांनी थेट या वादावर बोलताना पाणउताराच काढला.
Jul 4, 2023, 07:43 AM ISTJonny Bairstow: कांगारूंकडून रडीचा डाव? बेअरस्टो Out की Not Out? Video पाहून तुम्हीच सांगा!
Jonny Bairstow controversial Run Out: सामन्यात इंग्लंडसाठी कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) शानदार शतक झळकावलं, तर जॉनी बेअरस्टो ज्याप्रकारे (Jonny Bairstow) बाद झाला त्याचा व्हिडिओ चर्चेत आहे.
Jul 2, 2023, 06:37 PM ISTWTC Final : 'देश मोठा की आयपीएल...' दिग्गज खेळाडूचा बीसीसीआयला सवाल
WTC Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (Wordl Test Championship) टीम इंडियाने (Team India) निराशाजनक कामगिरी केली आहे. या संपूर्ण सामन्यावर ऑस्ट्रेलियाने निर्विवाद वर्चस्व गाजवलंय. भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीला आयपीएल (IPL) जबाबदार असल्याच आरोप आता केला जातोय.
Jun 10, 2023, 10:17 PM ISTWTC Final : सर जडेजाने ओव्हल मैदानावर रचला इतिहास, नावावर केला मोठा रेकॉर्ड
WTC Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना खेळवला जातोय. या सामन्यात ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत आहे. सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला आता दुसऱ्या इनिंगमध्ये मैदानात तळ ठोकून उभं राहावं लागणार आहे.
Jun 10, 2023, 02:00 PM ISTजिंकल्याची पार्टी करणं क्रिकेटपटूंना पडलं महागात, पोलिसांनी दाखवला इंगा
आधी जिंकल्याची पार्टी आणि नंतर पोलीस ठाण्याची वारी, क्रिकेटपटूंना पार्टी पडली भारी
Jan 18, 2022, 08:06 PM ISTWorld Cup 2019 : बाऊन्सरमुळे उडालं कॅरीचं हेल्मेट, रक्त आल्याने प्लास्टर बांधून खेळला
वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडच्या बॉलिंगसमोर ऑस्ट्रेलियाची अवस्था वाईट झाली.
Jul 11, 2019, 06:21 PM IST