मुलींच्या टॉयलेटमध्ये मोबाईल लपवून...; IIT दिल्लीतील धक्कादायक प्रकार! 20 वर्षीय तरुणाला...
Camera In IIT Delhi Women Washroom: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा 20 वर्षांचा असून एका कंत्राटदार कंपनीच्या माध्यमातून तो आयआयटी दिल्लीत काम करतोय.
Oct 8, 2023, 01:49 PM IST'6 वर्ष संमतीने लैंगिक संबंध ठेवल्यानंतर...'; बलात्कार प्रकरणात हायकोर्टाकडून पुरुषाची निर्दोष मुक्तता
High Court On Consensual Physical Relationship: हायकोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणासंदर्भात सविस्तर निकाल देताना बलात्काराचा आरोप करण्यात आलेल्या पुरुषाची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणामधील महिला आणि पुरुष 6 वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते.
Aug 11, 2023, 09:46 AM ISTVIDEO : नागपुरात कोरोनाच्या निधित भ्रष्टाचार
VIDEO : नागपुरात कोरोनाच्या निधित भ्रष्टाचार
Jun 11, 2021, 10:50 AM ISTअवांतर वाचनाच्या पुस्तक खरेदीवर तावडेंचा खुलासा चुकीचा
शालेय शिक्षण विभागाने मुलांच्या अवांतर वाचनासाठी निश्चित केलेल्या पुस्तक खरेदीबाबत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलेले खुलासे वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. शाळेत वितरीत होऊ घातलेल्या पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह मजकूर नसल्याचा तावडे यांचा दावा चुकीचा आहे.
Feb 15, 2018, 08:39 PM ISTगोमांस विक्रीच्या संशयावरून दोघांना गोरक्षकांची मारहाण
वाशीम जिल्ह्यात दोन व्यापा-यांना गोरक्षकांनी बेदम मारहाण केली. जिल्ह्यातल्या मालेगावमधली ही घटना आहे. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील राजुरा या गावातली ही घटना आहे. या गावात गोमांस विक्री होत असल्याची माहिती मालेगाव येथील काही बजरंगदलच्या कार्यकर्त्यांना मिळाली ..
May 29, 2017, 08:40 PM ISTमुख्यमंत्री काय म्हणाले पिंपरी चिंचवडमध्ये
पिंपरी चिंचवडमध्ये एकहाती सत्ता द्या, राष्ट्रवादी उखडू फेका. आम्ही तुमचा पूर्ण विकास करू असे आश्वासन देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी चिंचवडकरांना दिले.
Feb 9, 2017, 08:42 PM ISTआर. आर. आबांच्या मुलीचा भाजपवर आरोप
सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत तासगाव तालुक्यात एबी फॉर्मच्या मुद्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाद निर्माण झालाय.
Feb 6, 2017, 09:50 PM ISTमहापालिकेत पारदर्शकतेचा अभाव, शिवसेनेला मुख्यमंत्र्यांचा टोला
शिवसेनेसोबत पारदर्शकतेच्या आधारावर युती करणार असल्याचा पुनरूच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
Jan 13, 2017, 11:51 PM IST