Baramati Vidhan Sabha Bypoll: महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांसमोर अजून एक मोठं आव्हान उभं राहण्याची दाट शक्यता आहे.
Supriya Sule on Ajit Pawar Demise and Alliance : 'दादां'सोबत झालेली 'ती' चर्चा आणि बरंच काही; 'तो जिथंकुठं असेल...', असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे? शरद पवारांच्या प्रकृतीपासून रोहित पवारांच्या 'त्या' पत्रकार परिषदेपर्यंत, अनेक मुद्द्यांवर बोलल्या सुळे.
Rohit Pawar:पक्ष विलिनीकरणाबाबत अजित पवारांसोबत काय चर्चा झाली?याबाबत रोहित पवारांनी महत्वाचे विधान केलंय.
Ajit Pawar Rohit Pawar : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अतिशय शिताफीनं सर्व जबाबदाऱ्या हाताळत जनसामान्यांसाठी काम करणाऱ्या अजित पवार यांनी एकाएकी या जगाचा निरोप घेतला.
Ajit Pawar Took 14 Meeting For both NCP AP, SP Alliance : महाराष्ट्राच्या राजकारणातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून अतिशय महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आली आहे.
BJP Alliance With Asaduddin Owaisi AIMIM: "महाराष्ट्रात ओवेसी येऊन ‘बांग’ देऊन गेले की समजायचे, भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाला स्वतःची विचारधारा नाही."
Mumbai BMC Election 2026 BJP Slams Raj Thackeray: संयुक्त मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरुन भाजपाने जशात तसं उत्तर देताना अगदी अमित ठाकरेंच्या पराभावाचा मुद्दाही उपस्थति केला आहे. नेमकं ते काय म्हणालेत जाणून घ्या...
Vasai Virar Municipal Corporation Election 2025: राज आणि उद्धव ठाकरेंनी युतीची घोषणा केल्यानंतर राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी दोन्ही पक्ष एकत्र लढतील असं ठरवण्यात आलेलं. मात्र असं झालं नाही.
Mumbai BMC Thackeray Seat Sharing: राज आणि उद्धव यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये युतीची घोषणा केल्यानंतर जागावाटपासंदर्भात महत्त्वाची माहिती समोऱ आली आहे.
Pune Muncipal Corporation Election: मागील अनेक दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी पुणे या पवारांच्या बालेकिल्ल्यातून एकत्र लढणार अशी चर्चा होती. मात्र अचानक भाकरी फिरली अन् ही संभाव्य युती तुटली. याला कारण ठरल्या अजित पवारांच्या अटी.