amala paul

प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; फोटो आले समोर

अभिनेत्री अमला पॉल गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. 26 ऑक्टोबर रोजी त्यांच्या प्रपोजचे फोटो सोशल मीडियावर समोर आले होते जे अवघ्या काहीच वेळात व्हायरलही झाले होते. यानंतर आता या कपलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  आता या जोडप्याने लग्नाचे फोटोही शेअर केले आहेत. नुकतीच या जोडीने लग्नगाठ बांधली आहे. यावेळी दोघांनी मॅचिंग कपड्यांची निवड केली होती.

Nov 6, 2023, 11:07 AM IST

कोणत्या काळात जगतोय आपण? अभिनेत्रीला मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखलं

चक्क या लोकप्रिय अभिनेत्रीला दिला नाही मंदिरात प्रवेश... काय झालं आणि या मागचं नेमक कारण काय? धार्मिक भेदभावामुळे अभिनेत्रीला दर्शन न मिळाल्याचा केला आरोप...

Jan 18, 2023, 02:56 PM IST

Amala Paul : बॉलिवूड डेब्यूपूर्वीच 'या' अभिनेत्रीच्या बोल्डनेसची चर्चा, पाहा PHOTO

Amala Paul Hot Photos : बॉलिवूडने साऊथ अॅक्टर्सना बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी दिलीय. याचा दाखला तुम्हाला अनेक सिनेमात आला असेल. अशाच एका बॉलिवूड सिनेमात आता साऊथची (Amala Paul) अभिनेत्री डेब्यू करणार आहे. या डेब्यूपूर्वीच तिच्या बोल्डनेसची चर्चा रंगली आहे. 

Dec 21, 2022, 09:40 PM IST

धक्कादायक! 'ते' खासगी फोटो वापरत अभिनेत्रीला केलं ब्लॅकमेल, शेवटी तिनं...

अभिनेत्रीनं एक्स बॉयफ्रेंड विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

Sep 2, 2022, 12:06 PM IST

अमला पॉल हिचा पुन्हा बोल्ड अंदाज, डीप नेक ड्रेसमध्ये खूपच हॉट, पाहा फोटो

 अमला ही आपल्या बोल्ड अंदाजामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. तिची हॉट स्टाईल प्रत्येक चाहत्यांना भावली आहे.  

Jul 21, 2021, 02:17 PM IST

न्यूड सीन देणारी अभिनेत्री पुन्हा बाथटबमध्ये दिसली टॅपलेस

चित्रपटांमध्ये बोल्ड सीन चित्रित करणं आता सामान्य झालं आहे.

Nov 8, 2019, 07:38 PM IST

...न्यूड सीन देणाऱ्या 'त्या' अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल

चित्रपटाचा मोठ्या प्रमाणावर विरोध 

Jul 19, 2019, 02:44 PM IST