amaltash new movie

राहुल देशपांडे पुन्हा एकदा झळकणार मोठ्या पडद्यावर, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

राहुल देशपांडे यांचा 'मी वसंतराव' हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटानंतर आता पुन्हा एकदा राहुल देशपांडे मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

Feb 15, 2024, 07:34 PM IST