amber nugget

अजबच! ज्या दगडाला डोअरस्टॉपर समजलं; 'तो' निघाला 8.49 कोटींचा कुबेरचा खजिना

अनेकदा आपण अशा गोष्टी घरात वापरत असतो. ज्याचा अंदाज आपल्याला नसतो. तसाच अंदाज या महिलेला नव्हता. जी चक्क 8.49 कोटी रुपयांचा खजिना डोअरस्टॉपर म्हणून वापरत होती. 

Dec 23, 2024, 04:12 PM IST

'त्या' 'दगडा'ची किंमत 9 कोटी रुपये.. आजींच्या घरातील Doorstoper चं सत्य समजल्यावर संशोधकही थक्क

Elderly Woman Rs 9 Crore Treasure: या दगडाबद्दलची खरी माहिती समोर आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून संशोधकही थक्क झाले आहेत. या दगडाबद्दल ना आजींना कल्पना होती ना त्यांच्या घरच्यांना, नेमकं प्रकरण काय पाहूयात...

Sep 7, 2024, 01:23 PM IST