Kabul Attack: अमेरिकेने दिला गंभीर इशारा; ISISचा बदला घेणार, ज्यो बायडेन यांची पहिली प्रतिक्रिया
Kabul Airport Blast : दहशतवादी (Kabul Attack) हल्ल्यानंतर अमेरिकन अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या हल्ल्याला जबाबदार असलेल्या इस्लामिक स्टेटला (ISIS) गंभीर परिणामासाठी (Terrorist Attack) तयार राहा, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
Aug 27, 2021, 06:52 AM ISTAfghanistan Crisis : बानू प्रांतात तालिबानचं कंबरडं मोडलं, जिल्हाप्रमुखासोबत 50 जण ठार
याआधी बागलान प्रांतात अफगाण सैन्याने 300 तालिबान्यांचा खात्मा केला होता
Aug 23, 2021, 08:49 PM ISTअमेरिकेनं बांधले तालिबानचे हात, 31 ऑगस्टपूर्वी नाही उचलू शकत कोणतंही पाऊल
पण, असं नेमकं का; जाणून घ्या....
Aug 20, 2021, 10:07 PM ISTतालिबानी कृत्याची भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी तुलना! खासदारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्तांकडूनही तालिबानची प्रशंसा, देशभरातून संतप्त प्रतिक्रिया
Aug 18, 2021, 04:26 PM ISTतालिबानी राजवटीला अमेरिका जबाबदार? राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावर जगभरातून टीका
गेली 20 वर्षं अमेरिकेचं तालिबान्यांशी युद्ध सुरू होतं.
Aug 16, 2021, 09:07 PM ISTVideo | तालिबानी राजवटीला अमेरिका जबाबदार ?
America is Responsible For Afganisthana's current situation
Aug 16, 2021, 09:00 PM ISTतालिबानी राजवटीला अमेरिका जबाबदार? राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावर जगभरातून टीका
काबूलच्या अमेरिकन दुतावासातून अमेरिकन झेंडा हटवण्यात आला आहे
Aug 16, 2021, 08:44 PM ISTVIDEO : अमेरिकेत कोरोनाच्या बूस्टर डोसला परवानगी
Third Booster Dose will Given In America
Aug 14, 2021, 10:25 AM ISTकोरोनाच्या बूस्टर डोसला परवानगी; 'या' लोकांना मिळणार डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस मंजूर करण्यात आला आहे.
Aug 13, 2021, 02:21 PM ISTया देशात मुलांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा मोठा उच्चांक, रुग्णालयात दाखल झालेल्या मुलांची रेकॉर्डब्रेक संख्या
कोरोना विषाणूच्या (Coronavirus in America) डेल्टा प्रकारामुळे (Coronavirus Delta Variant) संसर्गाच्या प्रकरणांमध्ये मोठा उच्चांक पाहायला मिळत आहे. कोरोनाचा नवा विषाणू वेगाने मुलांना घेरत आहे.
Aug 10, 2021, 09:39 AM IST14 कोटींची लॉटरी जिंकल्यानंतर असं काही घडले, त्या व्यक्तीने पत्नी आणि मुलीची केली हत्या
ओक्लाहोमा (Oklahoma) येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Aug 10, 2021, 07:03 AM ISTअमेरिकेत पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरु, दररोज 1 लाख रुग्णांची वाढ
कोरोनाच्या डेल्टा वेरिएंटमुळे अमेरिकेत पुन्हा एकदा रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे.
Aug 7, 2021, 03:46 PM ISTVideo | अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा स्फोट
AMERICA SAME DAY 1 LAKH PATIENTS OF CORONA
Jul 28, 2021, 08:50 PM ISTअमेरिकेत फुटला पुन्हा 'कोरोना बॉम्ब', लसीकरण होऊनही कोरोना परतला
अमेरिकेत जे घडतंय, ते पाहता भारतानं आतापासूनच सावध व्हायची गरज आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केलाय
Jul 28, 2021, 07:10 PM IST