अमेरिकेवरील 9/11 हल्ल्याला 13 वर्ष पूर्ण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2014, 11:45 AM ISTमोदी - ओबामा यांची व्हाईट हाऊसमध्ये होणार भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची 29 आणि 30 सप्टेंबरला व्हाईट हाऊसमध्ये भेट होणार आहे.
Sep 9, 2014, 12:39 PM ISTलॉटरीद्वारे निवड होणार मोदींच्या न्यू यॉर्कमधील समारंभातील पाहुण्यांची
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सप्टेंबर महिन्यातील अमेरिका दौऱ्याबद्दल सर्वांनाच मोठी उत्सुकता असून २८ सप्टेंबर रोजी न्यू यॉर्कमध्ये होणाऱ्या मोदींच्या 'सार्वजनिक स्वागत समारंभास' उपस्थित राहण्यास इच्छुक असणाऱ्या नागरिकांची निवड लॉटरीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
Sep 3, 2014, 05:59 PM ISTमित्राच्या पार्थिवासोबत घेतला सेल्फी, गेले जेलमध्ये!
मित्राच्या पार्थिवासोबत सेल्फी घेणं दोन अमेरिकन नागरिकांना चांगलंच महाग पडलंय. पोलिसांनी दोघांना अटक केलीय. दोघांनीही फोटो फेसबुकवर शेअर केला होता, ज्यानंतर त्यांना अटक करण्यात आलीय.
Aug 30, 2014, 02:50 PM ISTमुलीला सडपातळ आणि सुंदर बनविण्यासाठी खावू घातल्या कृमी
आपली महत्त्वाकांशा पूर्ण करण्यासाठी आई-वडील आपल्या मुलांवर कोणत्या थरापर्यंक जातात याचं एक उदाहरण समोर आलंय. अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये एक धक्कादायक आणि दु:खद घटना समोर आलीय. आपल्या मुलीला सुंदर आणि सडपातळ बनविण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी चक्क कृमी खावू घातल्या आहेत.
Aug 24, 2014, 08:23 AM ISTहक्कानी नेत्यांची सूचना देणाऱ्यांना ३ कोटी डॉलरचे बक्षिस
दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कच्या पाच मोठ्या नेत्यांची माहिती देणाऱ्याला अमेरिकेने सुमारे ३ कोटी डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. भारतीय चलनात याची किंमत १,८२,०४,००,००० रुपये इतकी आहे. या दहशतवादी संघटनेवर अफगाणिस्तानातील अनेक नागरिक आणि नाटोच्या सैनिकांच्या हल्ल्याचा आरोप आहे.
Aug 21, 2014, 02:39 PM ISTचंद्रावर हे कोण फिरत आहे?
चंद्रावर कोणीतरी फिरत आहे, असे छायाचित्र अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात नासाने पाठविले आहे. या छायाचित्रावरुन माणसाची हालचाल होताना दिसत आहे.
Aug 14, 2014, 12:14 PM ISTअमेरिकेत होणार नरेंद्र मोदींचे भव्य स्वागत
Aug 4, 2014, 03:31 PM ISTसुषमा स्वराज यांनी अमेरिकेच्या केरींना खडसावलं
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव जॉन केरी यांनी काल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासोबत द्वीपक्षीय चर्चा केली. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर दोन्ही देशांमधला हा पहिलाच वार्तालाप आहे.
Aug 1, 2014, 11:16 AM ISTअमेरिका जिंकण्याचा 'संकल्प'
Jul 24, 2014, 09:09 AM ISTअमेरिकेतील 'द बर्निंग ट्रेन'!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 05:21 PM ISTमोदींच्या दौऱ्याचे वृत्त चुकीचे - अमेरिका
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आम्ही वॉशिंग्टनमध्ये स्वागत करतो. त्यांच्या दौऱ्याच्या वेळापत्रकाविषयी प्रसिद्ध होत असलेली वृत्ते चुकीची आहेत. तारखा भेटीच्या तारखा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत, असे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Jun 7, 2014, 08:43 PM ISTअमेरिकेचे खासदारही करतात मोदींची प्रशंसा
अमेरिकेच्या एका खासदारांनी नरेंद्र मोदींना दूरदृष्टीचे राजकारणी म्हणून संबोधलं आहे. त्याच प्रमाणे मोदी हे भारतात एका नव्या युगाची सुरूवात करतील, असा विश्वास देखील त्यांनी वर्तवला आहे. या कारणाने मोदींची आता अमेरिकेत ही स्तुती होऊ लागली आहे
May 21, 2014, 02:39 PM ISTमलेशियन `एमएच 370` हे विमान थायलंड सैन्यानंच पाडलं?
मलेशियाचं बेपत्ता विमान `एमएच 370` पुन्हा चर्चेत आलं आहे. कारण `द मिस्ट्री` नावाच्या एका नवीन पुस्तकात `एमएच 370` विमान हे सेनेच्या कारवाईत पाडलं गेल्याचा खुलासा करण्यात आला आहे.
May 19, 2014, 04:02 PM ISTअॅस्टन व्हिला क्लब विक्रीस
इंग्लंडमधील एक यशस्वी फुटबॉल संघ मानला जाणारा अॅस्टन व्हिला फुटबॉल क्लब विक्रीस काढला जाणार आहे. हा युनायटेड किंग्डमच्या बर्मिंगहॅम शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब म्हणून ओळखला जातो.
May 13, 2014, 07:57 PM IST