IndiGo जगातली सर्वात वाईट एअरलाईन्स, तर मग Best कोण?
Worlds Worst and Best Airline : मागील काही वर्षांमध्ये प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून, अनेकांनीच विमानप्रवास प्राधान्यस्थानी ठेवल्याचं पाहायला मिळालं.
Dec 4, 2024, 02:05 PM IST
'तुमच्या अंगाचा वास येतोय, खाली उतरा'; वैमानिकाने जोडप्याला चिमुकल्या मुलीसह विमानाबाहेर काढलं
तुमच्या अंगातून वास येत आहे त्यामुळे वैमानिकाने तुम्हाला खाली उतरवायला सांगितले आहे असे म्हणत एका जोडप्याला अमेरिकन एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी विमानातून बाहेर काढलं आहे. या सगळ्या गोंधळात या जोडप्याचे समान देखील विमानासोबत निघून गेले होते.
Sep 15, 2023, 10:28 AM ISTVideo : विमानात 9 वर्षांची चिमुकली विसरली तिची प्रिय बाहुली! 5,880 प्रवास करून पायलटने...
Viral Video : प्रत्येक लहान मुलांचा कुठलं ना कुठलं खेळण हे खूप प्रिय असतं. विमानात 9 वर्षांची चिमुकली तिची प्रिय बाहुली विसरली. अशावेळी पायलटने 5,880 प्रवास करुन ती बाहुली...
Aug 28, 2023, 01:48 PM ISTधावत्या विमानात पुन्हा एकदा घाणेरडा प्रकार; मद्यपीने सहप्रवाशाच्या अंगावर केली लघुशंका
सध्या धावत्या विमानामध्ये लघुशंका करणे ट्रेंड बनल्याचे दिसत आहे. सातत्याने हे प्रकार घडत आहेत. अमेरिकेहून भारतात येणाऱ्या विमानात असाच प्रकार घडला आहे. एका मद्यधुंद प्रवाशाने दुसऱ्यावर लघवी केली. किरकोळ वादातून त्याने हे किळसवाणे कृत्य केले.
Apr 24, 2023, 11:07 PM ISTअमेरिकन एअरलाईन्सच्या विमानात भारतीय विद्यार्थ्याने केली लघुशंका; दिल्लीत अटक
American Airlines : गेल्या वर्षी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये शंकर मिश्रा याने बिझनेस क्लासमधील एका महिलेच्या अंगावर लघुशंका केली होती. यावेळी आरोपी हा मद्यधुंद अवस्थेत होता. त्यानंतर पुन्हा असाच काहीसा प्रकार समोर आला आहे
Mar 5, 2023, 03:41 PM IST
VIDEO | नवी दिल्लीत विमान उतरताच विद्यार्थी ताब्यात
American Airlines Drunk Student Pees On Another Passenger
Mar 5, 2023, 02:05 PM ISTधक्कादायक!! प्रवाशाची फ्लाइट अटेंडंटला शुल्लक कारणावरुन जबरदस्त मारहाण; Video Viral
फ्लाईट अटेंडट आणि प्रवाशामध वाद विकोपाला
Sep 24, 2022, 11:33 AM ISTधक्कादायक! बॉलिवूड अभिनेत्रीशी अमेरिकन एअरलाईन्सकडून गैरवर्तन
अमेरिकन एअरलाईन्सच्या क्रू मेंबरने अत्यंत असभ्य वर्तन केल्याची अभिनेत्रीची तक्रार आहे.
Feb 20, 2022, 04:19 PM ISTआकाशात विमान उडवतांनाच पायलटचा मृत्यू
बोस्टन जाणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात पायलटची तब्येत अचानक बिघडली आणि विमानातच त्यांचा मृत्यू झाला. विमान चालवतांनाच पायलटचा मृत्यू झाल्यानंतर सहाय्यक पायलटनं अर्ध्या रस्त्यातून विमान परत न्यूयॉर्कला आणलं.
Oct 6, 2015, 11:52 AM IST