Election Result 2022: गुजरातमध्ये BJP ने काँग्रेसचा 1985 चा विक्रम मोडला, हिमाचलची 37 वर्षे जुनी प्रथा कायम
Gujarat, Himachal Election Result 2022: गुजरातमधील 182 जागांपैकी भाजप 153 जागांवर पुढे आहे आणि दोन जागा जिंकल्या आहेत. हिमाचलमध्ये 68 पैकी 39 जागांवर आघाडी घेऊन काँग्रेस निर्णायक बहुमताकडे वाटचाल करताना दिसत आहे.
Dec 8, 2022, 03:23 PM ISTGujarat Election Results : भाजपचा गुजरातमध्ये 27 वर्षांचा अखंड गड कायम, 'आप'ने कमावलं तर काँग्रेसने गमावलं
Gujarat Election : गेल्या 27 वर्षांपासून राज्यात भाजपची (BJP) सत्ता आहे आणि या वेळीही त्यांनाच राज्यात पुन्हा बहुमत मिळेल हे स्पष्ट दिसत आहे. भाजपला आणखी एक टर्म जिंकण्याचा आणि गुजरातमध्ये आपला 27 वर्षांचा अखंड गड कायम ठेवण्यात यश आले आहे.
Dec 8, 2022, 12:38 PM ISTMorbi Election Result : मोरबी दुर्घटनेत जीव धोक्यात घालून लोकांचा जीव वाचवणाऱ्या 'या' नेत्याला जनतेचा आशीर्वाद!
Morbi Election Result: मच्छू नदीवर बांधलेला पूल ऑक्टोबर महिन्यात तुटला. या अपघातात 130 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघातानंतर लगेचच कांतीलाल अमृतिया यांनी नदीत उडी मारून अनेकांचे प्राण वाचवले.
Dec 8, 2022, 12:37 PM ISTAssembly Election Results 2022 : तुम्हीआम्ही वर्षाला कमवतो, तितकं आमदारांचं मासिक वेतन
गुजरात आणि हिमाचल प्रदेश (Gujarat an Himachal pradesh Assembly election results 2022) या दोन्ही राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे.
Dec 8, 2022, 10:49 AM ISTAssembly Election Results : सर्वात अगोदर मतमोजणी केले जाणारे पोस्टल बॅलेट काय असतात?
Counting of postal ballots : गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील मतमोजणीसाठी निवडणूकीचा (Gujarat and Himachal Pradesh Assembly Election Results) आज निकाल जाहिर होणार आहे.
Dec 8, 2022, 10:30 AM IST"दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला सोडा"; विधानसभा निवडणुकांच्या निकालावरुन संजय राऊतांचा आरोप
Sanjay Raut : दिल्लीत आपला जे यश मिळालं आहे ते कौतुकास्पद आहे. 15 वर्षाची सत्ता खेचून घेणे सोपे नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Dec 8, 2022, 10:27 AM ISTElection Results च्या दिवशी पेट्रोल-डिझेल दराबाबत मोठी बातमी, पाहा आजचे नवे दर
Petrol and Diesel Price Today in India: आज गुजरात- हिमाचल निवडणुकीचा निकाल असताना पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत मोठी माहिती समोर येत आहे.
Dec 8, 2022, 09:28 AM ISTGujarat and Himachal Pradesh Election Results | गुजरात, हिमाचल प्रदेशमध्ये भाजप गड राखणार?
Today Gujarat And Himachal Pradesh Election 2022 Results
Dec 8, 2022, 07:45 AM ISTMaharashtra Karnataka Border Dispute | सीमावादावर तोडगा निघणार? वाद अमित शाह यांच्या दारी
CM Eknath Shinde and DCM Devendra Fadnavis On Talk With Amit Shah Over Border Dispute
Dec 7, 2022, 09:40 PM ISTMaharashtra Karnataka Border Dispute | सीमावादाचा प्रश्न अमित शाह यांच्या दरबारी, देवेंद्र फडणवीस फोनवर काय म्हणाले?
Maharashtra Karnataka Border Dispute DCM Devendra Fadnavis calls Union Minister Amit Shah
Dec 7, 2022, 04:25 PM ISTGujarat Election 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
Gujarat Election 2022 : गुजरात विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील आज मतदान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक व्हीव्हीआयपी आज मतदान करणार आहेत.
Dec 5, 2022, 08:33 AM ISTMaharashtra Karnataka Border Dispute | पाणी पाजलं की डिवचलं? कर्नाटकने काय केलं पाहा
Karnataka Govt Release Water In Jat Taluka Drought Area As Lake Gets Overflow
Dec 1, 2022, 08:00 PM ISTMaharashtra Karnataka Border Dispute | महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात पंतप्रधान मोदी लक्ष घालणार?
Maharashtra And Karnataka CM To Meet In Presence Of PM Narendra Modi And HM Amit Shah
Dec 1, 2022, 05:05 PM ISTKarnatak CM In Delhi | महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्यावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीत खलबतं
Karnatak CM In Delhi over maharashtra karnatak border issue
Nov 29, 2022, 08:50 AM ISTShraddha Walker : 'त्या' एका गोष्टीमुळे मुंबई पोलिसांची चौकशी?; अमित शाह यांचे संकेत
Shraddha Walker Murder Case : श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होतं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या हत्येसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केलं आहेत.
Nov 25, 2022, 11:15 AM IST