उद्धव ठाकरे दिल्लीतील एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार
शिवसेना हा एनडीएमधील महत्त्वाच्या घटकपक्षांपैकी एक आहे.
May 21, 2019, 03:35 PM ISTसत्ताधारी-विरोधकांच्या बैठकांना ठाकरे-पवारांची गैरहजेरी, काय शिजतंय?
निकालानंतर जर आघाडी करण्याची वेळ आली, तर काय धोरण असावं, याबाबत पवारांची रेड्डींशी चर्चा
May 21, 2019, 02:08 PM ISTहवामान खात्याप्रमाणे एक्झिट पोलचा अंदाजही चुकेल- नाना पटोले
मोदी यांच्या कार्यकाळात हवामान खात्याचे अंदाज अनेकदा चुकले आहेत.
May 20, 2019, 01:49 PM ISTनवी दिल्ली| अमित शहांकडून एनडीएच्या नेत्यांना दिल्लीत भोजनाचे निमंत्रण; सूत्रांची माहिती
नवी दिल्ली| अमित शहांकडून एनडीएच्या नेत्यांना दिल्लीत भोजनाचे निमंत्रण; सूत्रांची माहिती
May 20, 2019, 01:25 PM ISTअमित शहांकडून एनडीएच्या नेत्यांना दिल्लीत भोजनाचे निमंत्रण-सूत्र
बहुतांश एक्झिट पोलनी मोदी सरकार पुन्हा सत्तेत येईल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.
May 20, 2019, 12:09 PM ISTनवी दिल्ली| प्रश्न मोदींना पण उत्तरं दिली अमित शहांनी
नवी दिल्ली| प्रश्न मोदींना पण उत्तरं दिली अमित शहांनी
May 17, 2019, 09:00 PM ISTवाह मोदीजी वाह! पत्रकार परिषदेवरून राहुल गांधींची उपरोधिक टीका
काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर आता महात्मा गांधी यांचा फोटो लावण्यात आला आहे.
May 17, 2019, 07:09 PM IST'नथूरामायण' चिघळलं, साध्वीच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपा अध्यक्षांकडून नोटीस
'नथूराम गोडसेंबाबत भाजपा नेत्यांच्या 'त्या' वक्तव्यांचा आणि पक्षाचा काही देणं-घेणं नाही'
May 17, 2019, 01:17 PM ISTकोलकाता| पश्चिम बंगालमधील रणसंग्रामाचा शेवटचा दिवस
कोलकाता| पश्चिम बंगालमधील रणसंग्रामाचा शेवटचा दिवस
May 17, 2019, 01:00 AM ISTभाजपच्या सांगण्यावरून निवडणूक आयोगाने प्रचाराचा कालावधी घटवला; ममता बॅनर्जींचा आरोप
कोलकात्यामधील हिंसाचार बाबरी मशिदीच्या पतनानंतर झालेल्या हिंसाचाराइतकाच भीषण होता.
May 15, 2019, 09:53 PM ISTनिवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; पश्चिम बंगालमध्ये प्रचाराचा कालावधी घटवला
अमित शहा यांनी निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर टीका केली होती.
May 15, 2019, 09:01 PM ISTलोकसभा निवडणुकीत भाजपला ३०० पेक्षा अधिक जागा मिळतील; अमित शहांचा दावा
देशभरात दौरे केल्यानंतर जे चित्र पाहिलं, त्या आधारे आपण हा अंदाज बांधत असल्याचे शहा यांनी सांगितले.
May 15, 2019, 05:44 PM ISTनवी दिल्ली | कोलकाता हिंसाचार तृणमूलनेच घडवला - शाह
New Delhi BJP Leader Amit Shah Criticise West Bengal CM Mamta Banerjee On Violence
कोलकाता हिंसाचार तृणमूलनेच घडवला - शाह
सीआरपीएफच्या जवानांमुळेच कोलकात्यामधून जिवंत परतलो- अमित शहा
यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती.
May 15, 2019, 03:55 PM ISTअमित शहांनी बंगालमध्ये भाडोत्री गुंड आणले; तृणमूल काँग्रेसचा आरोप
अमित शहा यांच्या या रोड शो दरम्यान भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते.
May 15, 2019, 03:24 PM IST