amit thackeray

महायुतीची 'बिनशर्त' परतफेड? मुंबईतल्या 'या' दोन मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांना पाठिंबा?

Maharashtra Politics : मनसे राज ठाकरेंनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्याची परतफेड करण्याची तयारी महायुतीनं सुरु केलीय. माहीम आणि शिवडी मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव भाजपनं दिलाय. या दोन्ही जागा शिवसेनेच्या वाट्याच्या आहेत. त्यामुळं सदा सरवणकरसारख्या नेत्यांना कसं डावलायचं असा यक्षप्रश्न शिवसेनेसमोर उभा राहिलाय.

 

Oct 26, 2024, 08:39 PM IST

'आमचा मुलगा...', अमित ठाकरेंसंदर्भात आशिष शेलारांचं मोठं विधान, सदा सरवणकरांचं काय?

Ashish Shelar on Amit Thackeray: माहीममध्ये महायुतीचा अमित ठाकरेंना (Amit Thackeray) पाठिंबा असल्याची चर्चा रंगली आहे. पाठिंब्यासाठी आशिष शेलार (Ashish Shelar) प्रस्ताव पाठवणार असल्याचं समजत आहे. सदा सरवणकरांच्या (Sada Sarvankar) उमेदवारीला विरोध नाही असंही आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच अमित ठाकरेंना पाठिंबा दिला तर जमणार नाही का? असा उलट सवालही यावेळी आशिष शेलार यांनी विचारला. 

 

Oct 26, 2024, 03:13 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणातील हायव्होल्टेज लढत! अमित ठाकरेंविरोधात लढणार ठाकरे आणि शिंदे पक्षाचे तगडे उमेदवार

Amit Thackeray :  मुंबईतील माहिममध्ये तिरंगी लढत होणार आहे.  मनसेचे अमित ठाकरे, शिवसेनेचे सदा सरवणकर, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश सावंत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.  

Oct 23, 2024, 03:38 PM IST

Maharashtra Assembly Election Amit Thackeray PC : 'माझ्यासाठी तडजोड नको', विरोधात जो उमेदवार असेल त्यांना शुभेच्छा

मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अमित ठाकरे यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. 

Oct 23, 2024, 01:12 PM IST

माहीममध्ये अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? राऊत स्पष्टच म्हणाले, आम्ही सौदा...

Sanjay Raut: माहिम मतदारसंघातून मनसेने अमित ठाकरेंना उमेदवारी दिली आहे. अमित ठाकरेंविरोधात शिवसेना उमेदवार देणार का? अशी चर्चा आहे. 

 

Oct 23, 2024, 11:23 AM IST

अमित ठाकरेंविरोधात शिवसेनेने दिला तगडा उमेदवार; माहीमची जागा अटीतटीची ठरणार, काय आहेत समीकरणं?

Sada Sarvankar Vs Amit Thackeray: शिंदेच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यात अनेक विद्यमान आमदारांचा समावेश आहे. 

 

Oct 23, 2024, 07:13 AM IST

Big Breaking : शिंदेंच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर; अमित ठाकरे विरोधात लढणार सदा सरवणकर

Shinde's Shiv Sena party : शिंदेंच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. या यादीच पहिलेच नाव एकनाथ शिंदे यांचे आहे. 

Oct 22, 2024, 11:55 PM IST

Big Breaking : अमित ठाकरे महिम मतदार संघातून निवडणूक लढणार; मनसेची 45 उमेदवारांची यादी जाहीर

Amit Thackeray :  राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अमित ठाकरे माहिम मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. 

Oct 22, 2024, 10:06 PM IST

मनसेच्या उमेदवार यादीत मोठा ट्विस्ट! अमित ठाकरे 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार?

मुंबईतील अत्यंत महत्वाच्या आणि ठाकरे गटाच्या बिलेकिल्ल्याजवळ असलेल्या मतदार संघातून अमित ठाकरे  निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. 

Oct 19, 2024, 07:36 PM IST