आशियातील सर्वात वजनदार महिला बारीक झाली
आशिया खंडात सर्वात जास्त वजनाच्या महिलेनं आपले वजन तब्बल २१४ किलोने घटवले आहे.
May 8, 2019, 10:09 PM ISTतिने चक्क ११७ किलो वजन कमी केले...
एका अनुवांशिक आजारामुळे ३०० किलो वजनाच्या झालेल्या अमिता रजानी यांनी तब्बल ८ वर्षांनी ११७ किलो वजन कमी केले.मात्र, हे वजन व्यायाम किंवा औषधे घेऊन केले नाही तर त्यांना त्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागली.
Jul 11, 2015, 06:17 PM IST