अमरावती हिंसाचाराला महाविकास आघाडी सरकार जबाबदार - भाजप
BJP bandh turns violent: त्रिपुरामधील घटनेचे लोण महाराष्ट्रात पसल्याचे दिसून येत आहे. मात्र, भाजपने महाविका आघाडी सरकारला जबाबदार धरले आहे. (Maha Vikas Alliance government responsible for Amravati violence - BJP)
Nov 13, 2021, 02:51 PM ISTअमरावतीत बंदला का लागले हिंसक वळण, हे आहे कारण?
BJP bandh turns violent: त्रिपुरामधील घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी काही दुकानांची तोडफोड, दगडफेक करण्यात आली.
Nov 13, 2021, 02:30 PM ISTBJP bandh Violence : अमरावतीत जमाव बंदीचे आदेश जारी
Amravati BJP bandh Violence : त्रिपुरातील घटनेचा निषेध करण्यासाठी भाजपकडून बंद पुकारण्यात आला होता. मात्र, या बंदला हिंसक वळण लागले आहे.
Nov 13, 2021, 01:27 PM ISTभाजप बंदला हिंसक वळण : समाजात द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई - गृहमंत्री
Amravati Violence : भाजपकडून पुकारण्यात आलेल्या बंदला अमरावतीत हिंसक वळण लागले. (Amravati Band Violence)
Nov 13, 2021, 01:02 PM IST