राज्यात या जिल्ह्यात फुटला कोरोनाचा बॉम्ब, इतक्या गावांत 75 टक्के सापडले बाधित
या जिल्ह्यात ग्रामीण भागात दहा वीस टक्के नाही तर तबल 70 ते 75 टक्के गावामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे.
May 22, 2021, 12:38 PM ISTसायरन वाजवत स्मशानाकडे निघाल्या १५ ते २० रुग्णवाहिका; नागरिकांचा थरकाप आणि चर्चांना उत
एक रुग्णवाहिका तुफान वेगात सायरन वाजवत आली तर, आपल्या काळजाचा ठोका चुकतो. इथे 1-2 नाही तब्बल 20 रुग्णवाहिका एका पाठोपाठ एक स्मशानाकडे धावल्या.
May 19, 2021, 07:53 PM ISTअमरावती शहरातील आजची पेट्रोलची किंमत काय?
Amravati Fuel Price Rising Continously From Last Six Days
May 19, 2021, 06:20 PM ISTसंकटाची चाहूल! अमरावतीत म्युकरमायकोसीसचा आजाराचा पहिला बळी
अमरावतीमध्ये 63 वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. या महिलेचे निधन म्युकरमायकोसीसमुळे झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
May 16, 2021, 09:45 AM ISTVIDEO | अमरावती - रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारं रॅकेट उघडकीस
AMRAVATI REMDESIVER MEDICINE BLACK MARKET RACKET EXPOSED
May 12, 2021, 08:20 PM ISTकोरोनाचे संकट : या जिल्ह्याला जोडणाऱ्या सर्व सीमा सील, पोलिसांचा कडक बंदोबस्त
दिवसागणिक कोरोनाचे संकट (Corona crisis) वाढताना दिसत आहे. कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. .
May 10, 2021, 07:53 AM ISTVIDEO । अमरावती जिल्ह्यात सात दिवसांचा लॉकडाऊन जाहीर
Amravati Seven days Lockdown will start From Tomorrow
May 8, 2021, 03:30 PM ISTVIDEO । आठ दिवसानंतर कोरोना लसीकरण, अमरावतीत मोठी रांग
Amravati Only 28 Thousand Covid Vaccine Long Que For Vaccination
May 7, 2021, 04:00 PM ISTराज्यातील आणखी एक जिल्हा लॉकडाऊन! वाढत्या कोरोना संसर्गामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
राज्यातील कोरोना संसर्ग अद्याप कमी झालेला नाही. राज्यभर कडक निर्बंध संचारबंदी असूनही कोरोना संसर्ग अपेक्षेप्रमाणे आटोक्यात आलेला नसल्याचे दिसून येत आहे.
May 7, 2021, 03:26 PM ISTVIDEO । कोरोनाचा कहर असूनही अमरावती बाजारात मोठी गर्दी
Amravati Crowd In Market Area As No Guidelines Followed
May 5, 2021, 09:55 AM ISTमेळघाटात प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ‘नवजात अर्भक ॲम्ब्युलन्स’
आदिवासी भागातील बालमृत्यू कमी करण्यासाठी त्वरित संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून विविध साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात येत आहे.
Apr 30, 2021, 09:49 AM IST... असं झालं आणि कोरोनाच उतरला चक्क रस्त्यावर !
कोरोनाचा शिरकाव (Coronavirus) आता गावागावात पाहायला मिळत आहे. शहराकडून कोरोना (Covid-19) हा गावाकडे पोहोचला. पहिली लाट ओसरत असताना...
Apr 27, 2021, 02:51 PM ISTकोरोनाचे नियम पायदळी तुडवत लोकांची बाजारपेठेत तुफान गर्दी
Amravati_Vegetable_Market_Crowded_As_Corona_Guidelines_Not_Follow
Apr 27, 2021, 12:50 PM ISTया जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, तरीही मुख्य भाजी मार्केटमध्ये तोबा गर्दी
राज्यात कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर एक मे पर्यंत कडक लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला आहे. त्यामध्ये राज्यातील सर्व आठवडा बाजार हे बंद करण्यात आले आहे.
Apr 27, 2021, 11:54 AM IST